अंकिता कुंवर ही मॉडेल व अभिनेता मिलिंद सोमणची पत्नी आहे. ती मिलिंदची दुसरी पत्नी आहे. मिलिंद हा 53 वर्षांचा आहे तर अंकिताचे वय 27 वर्षे आहे. दोघांमध्ये 26 वर्षांचा फरक असूनही दोघेही रेशीमगाठीत अडकले होते. त्यामुळे या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती. मिलिंद त्याची पत्नी अंकिता कुंवरसोबतच्या फोटोंमुळे नेहमी चर्चेत येत असतो. Read More
बॉलीवुडचे ते कपल जे आजही समोरा समोर आले की चर्चा होतात. मिलिंद सोमण आणि अंकित कुंवर ही जोडी अजब- गजब वाटत असली तरी त्यांच्या खूप मस्त अशी केमिस्ट्री असल्याचे पाहायला मिळते. ...