Anjali Damania, NCP Eknath Khadse News: भ्रष्टाचाराविरोधातील लढ्याला खडसेंसारखे नेते पुन्हा राजकारणात आले आणि सक्रीय झाले तर काहीच अर्थ राहणार नाही असं विधान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं आहे. ...
खडसे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुक्ताईनगर येथे बोलताना आपल्याबाबत अत्यंत अश्लिल, असभ्य भाषा वापरली होती आणि त्या विरुद्ध आपण मुंबईच्या वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. ...
देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्यामुळे पक्ष सोडत असल्याची घोषणा करताना खडसेंचा गळा भरून आला होता. मात्र, आपल्यावर खालच्या पातळीचं राजकारण झाल्याचं खडसेनी म्हटलं. ...
दमानिया यांच्याकडे सबळ पुरावे नसल्याने त्या ३ वर्षांपासून अब्रुनुकसानीच्या खटल्यांपासून पळ काढत आहेत, असा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दमानिया यांच्यावर केला आहे ...