लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंजली दमानिया

अंजली दमानिया

Anjali damania, Latest Marathi News

तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार?; अंजली दमानियांच्या दाव्यानंतर छगन भुजबळांचा खुलासा - Marathi News | Will you join BJP Chhagan Bhujbal explaination after Anjali Damanias claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार?; अंजली दमानियांच्या दाव्यानंतर छगन भुजबळांचा खुलासा

छगन भुजबळ यांना पक्षात घेऊन भाजपकडून मोठी खेळी खेळली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. ...

पुढील ३० दिवसांत राज्यात पुन्हा मोठी राजकीय घडामोड घडणार?; अंजली दमानियांचा दावा - Marathi News | Will there be another major political earthquake in the state in the next 30 days?; Anjali Damania claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील ३० दिवसांत राज्यात पुन्हा मोठी राजकीय घडामोड घडणार?; अंजली दमानियांचा दावा

ज्या लोकांना राजकारणातून उचलून फेकून द्यायला हवे अशा लोकांना देवेंद्र फडणवीस मोठे करतायेत अशी माझ्या मनात शंका आहे असंही दमानिया यांनी म्हटलं. ...

CM शिंदे अन् फडणवीसांनी भुजबळांना समज दिली अन्...; दमानियांनी मानले तिघांचे आभार - Marathi News | Chief Minister Shinde and Fadnavis gave understanding to chhagan Bhujbal and...; Damania thanked the three | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :CM शिंदे अन् फडणवीसांनी भुजबळांना समज दिली अन्...; दमानियांनी मानले तिघांचे आभार

सांताक्रुझ पश्चिम येथील छगन भुजबळांची इमारत ही फर्नांडिस कुटुंबाच्या जागेवर बांधली असून या कुटुंबाला एकही पैसा भुजबळांनी दिला नाही ...

४८ तासांत पैसे परत न केल्यास...; भुजबळांनी घर हडपल्याचा आरोप; काय आहे प्रकरण? - Marathi News | Anjali Damania alleges against Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४८ तासांत पैसे परत न केल्यास...; भुजबळांनी घर हडपल्याचा आरोप; काय आहे प्रकरण?

या बंगल्याऐवजी बिल्डरकडून ५ फ्लॅट फर्नांडिस कुटुंबाला मिळणार होते. परंतु ते फ्लॅट या कुटुंबाला मिळाले नाहीत. ...

Ajit Pawar: “भाजपसोबत जाणार का?”; अंजली दमानिया यांच्या ट्विटवर अजित पवारांचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...  - Marathi News | ajit pawar reaction over anjali damania claim about will join bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपसोबत जाणार का?”; अंजली दमानिया यांच्या ट्विटवर अजित पवारांचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले... 

Ajit Pawar: अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या अंजली दमानिया यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...

Ajit Pawar Anjali Damania | अजित पवारांना बदनाम करण्यासाठी अंजली दमानियांचे 'भाजपपुरस्कृत' ट्वीट; राष्ट्रवादीचा आरोप - Marathi News | NCP slams Anjali Damania that she defaming Ajit Pawar with the help of BJP Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना बदनाम करण्यासाठी अंजली दमानियांचे 'भाजपपुरस्कृत' ट्वीट; राष्ट्रवादीचा आरोप

अजित पवार भाजपासोबत जाणार, असं ट्वीट अंजली दमानिया यांनी केल्याने खळबळ उडाली ...

Maharashtra Politics: '१५ आमदार बाद होणार, अजित पवार भाजपासोबत जाणार'; अंजली दमानियांनी खुलासा केला... - Marathi News | '15 MLAs will drop out, Ajit Pawar will join BJP'; Anjali Damania revealed there tweet in maharashtra Politics, ncp, shivsena, Supreme court, BJP connection | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'१५ आमदार बाद होणार, अजित पवार भाजपासोबत जाणार'; अंजली दमानियांनी खुलासा केला...

योगायोगाने सर्वोच्च न्यायालयाचा निकालही १५ तारखेला येणार आहे. स्पार्क्लिंगमध्ये सुनेत्रा या २००४ ते २००८ या काळात सरळसरळ संचालक होत्या. तरीही चौकशी नाही- अंजली दमानिया. ...

Maharashtra Politics: “अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत... तेही लवकरच”; ‘त्या’ ट्विटची जोरदार चर्चा - Marathi News | big claim of anjali damania that 15 mlas will disqualify and ajit pawar will go with bjp soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत... तेही लवकरच”; ‘त्या’ ट्विटची जोरदार चर्चा

१५ आमदार बाद होण्याचा दावाही या ट्विटमध्ये करण्यात आला आहे. ...