लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिता दाते

अनिता दाते, फोटो

Anita date, Latest Marathi News

अनिता दाते ही सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. त्यानंतर ती हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत झळकली होती. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती.
Read More
Mazhya Navryachi Bayko : तुमच्या लाडक्या राधिका आणि सौमित्रच्या लग्नाचा शानदार फोटो अल्बम! - Marathi News | Great photo album for your dear Radhika and Soumitra's wedding! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Mazhya Navryachi Bayko : तुमच्या लाडक्या राधिका आणि सौमित्रच्या लग्नाचा शानदार फोटो अल्बम!