लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिता दाते

अनिता दाते, मराठी बातम्या

Anita date, Latest Marathi News

अनिता दाते ही सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. त्यानंतर ती हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत झळकली होती. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती.
Read More
'माझ्या नवऱ्याची बायको'मधील कलाकार पॅकअपनंतर एकत्र असतील तर करतात ही गोष्ट - Marathi News | After Pack up Mazya Navaryachi Bayko serial team doing this thing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या नवऱ्याची बायको'मधील कलाकार पॅकअपनंतर एकत्र असतील तर करतात ही गोष्ट

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील कलाकारांमध्ये खूप चांगली मैत्री जमली असून सेटवर हे कलाकार खूप धमालमस्ती करत असतात. ...

रात्रीस खेळ चाले या मालिकेतील हा अभिनेता आहे अनिता दातेचा बेस्ट फ्रेंड - Marathi News | Mazya Navryachi Bayko fame Anita Date and ratris khel chale fame Suhas Shirsat are best friend is rela life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रात्रीस खेळ चाले या मालिकेतील हा अभिनेता आहे अनिता दातेचा बेस्ट फ्रेंड

अनिता आणि रात्रीस खेळ चाले या मालिकेतील एक अभिनेता अनेक वर्षांपासून बेस्ट फ्रेंड आहेत. ...

माझ्या नवऱ्याची बायको फेम अनिता दातेची अशी आहे लव्हस्टोरी, पाहा तिच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याचा फोटो - Marathi News | Mazya Navryachi Bayko fame Anita Date love story and husband's picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्या नवऱ्याची बायको फेम अनिता दातेची अशी आहे लव्हस्टोरी, पाहा तिच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याचा फोटो

माझ्या नवऱ्याची बायको फेम अनिताचे लग्न चिन्मय केळकरसोबत झाले असून चिन्मय देखील याच क्षेत्राशी संबंधित आहे. ...

हरित नाशिकसाठी ‘दत्तक वृक्ष’ संकल्पना राबविण्याची गरज - Marathi News |  The need for implementation of the 'adoptic tree' concept for Green Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरित नाशिकसाठी ‘दत्तक वृक्ष’ संकल्पना राबविण्याची गरज

एरवी कागदपत्रे आणि फाइलींचे ढिगारे, रस्ते पाणी गटारीच्या नागरिकांच्या तक्रारींसाठी होणारी गर्दी... महापालिकेच्या राजीव गांधी भवनातील हे चित्र शुक्रवारी पालटले आणि फुला फळांनी भरलेल्या वास्तूचे जणू एखाद्या उद्यानात रूपांतर झाले. ...

'माझ्या नवऱ्याची बायको'मधील राधिकाची तुफान बॅटिंग - Marathi News | Radhika is in full form -majhya navraychi baayko | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या नवऱ्याची बायको'मधील राधिकाची तुफान बॅटिंग

अभिनेत्री अनिता दाते मैदानावरही तेवढीच तुफान बॅटिंग करते. म्हणजे, ती उत्तम क्रिकेट खेळते. मालिकेच्या वेळापत्रकातून सुट्टी मिळाली की क्रिकेट खेळण्यासाठी ती मैदानावर उतरते ...

'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये राधिका आणणार शनाया आणि गुरुनाथवर संक्रांत - Marathi News | Radhika will teach lesson to gurunath and shanaya on this sankrant in Mazya Navryachi Bayko | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये राधिका आणणार शनाया आणि गुरुनाथवर संक्रांत

राधिकासोबतच नातं न जुमानता गुरुनाथ शनायासोबत मंदिरात जाऊन लग्न करतो. हे लग्न कोणाला मान्य नाही आहे. राधिकाला सौमित्र आणि गुलमोहर सोसायटीतील लोकं गुरुच्या विरोधात पोलिसात तक्रार करायला सांगतात ...

म्हणून कानाला खडाच्या मंचावर भावुक झाली अनिता दाते - Marathi News | for this reason Ankita Datte become emotional on the platform of Kanala Khada | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून कानाला खडाच्या मंचावर भावुक झाली अनिता दाते

संजय मोने यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी प्रेक्षकांची आवडती राधिका म्हणजे अभिनेत्री अनिता दाते कानाला खडाच्या मंचावर सज्ज होणार आहे ...

यवतमाळात भरपूर टॅलेंट... प्रयत्न करा, जगापुढे आणा! - Marathi News | Trying a lot of talent in Yavatmal ... before the world! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात भरपूर टॅलेंट... प्रयत्न करा, जगापुढे आणा!

कोणत्याही शहराची ओळख तेथील कलावंतांमुळे जगापर्यंत पोहोचते. यवतमाळात टॅलेंटची कमतरता नाही. फक्त ते टॅलेंट जगापर्यंत पाहिजे त्या प्रमाणात पोहोचत नाही. ...