लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिता दाते

अनिता दाते, मराठी बातम्या

Anita date, Latest Marathi News

अनिता दाते ही सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. त्यानंतर ती हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत झळकली होती. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती.
Read More
राधिकाची भन्नाट Love story ! प्रेम होतं पण लग्न करायचं नव्हतं, तरीही अडकली लग्नबंधनात, जाणून घ्या तिच्या लग्नाचे गुपित - Marathi News | Radhika's so called love story! There was love but I didn't want to get married. So was living in a live-in relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राधिकाची भन्नाट Love story ! प्रेम होतं पण लग्न करायचं नव्हतं, तरीही अडकली लग्नबंधनात, जाणून घ्या तिच्या लग्नाचे गुपित

अनिता दातेला लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने ती शाळेत आणि कॉलेजमध्ये नाटकांमध्ये काम करत असे. ...

भेटा राधिकाच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराला, लग्नाआधीच पार्टनरसोबत राहायची लिव्ह इनमध्ये - Marathi News | Meet Mazhya Navryachi Bayko Fame Anita Date Real Life Partner, You Will Be Amazed To know her Real Life Story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भेटा राधिकाच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराला, लग्नाआधीच पार्टनरसोबत राहायची लिव्ह इनमध्ये

अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. ...

लग्नानंतर लगेचच राधिका देणार ही गुड न्यूज? तिने स्वतः केला खुलासा - Marathi News | Mazya Navryachi Bayko Immediately After Marriage , Radikha Aka Anita Date is going to give this good news? She Herself Opened About This | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर लगेचच राधिका देणार ही गुड न्यूज? तिने स्वतः केला खुलासा

ऑनस्क्रीन रंगणा-या विवाह सोहळ्याची उत्सुकता रसिकांना लागली असताना अनिता म्हणजेच राधिकाचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोत ती एका चिमुकल्यासह खेळताना पाहायला मिळत आहे. ...

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेबाबत अनिता दातेने सांगितलेली ही गोष्ट वाचून बसेल धक्का - Marathi News | majhya navryachi bayko radhika aka anita date tells about this serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्या नवऱ्याची बायको मालिकेबाबत अनिता दातेने सांगितलेली ही गोष्ट वाचून बसेल धक्का

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेबाबत एक खास गोष्ट या मालिकेत राधिकाची भूमिका साकारणाऱ्या अनिता दातेने एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितली आहे. ...

मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांनी शेअर केले त्यांच्या लग्नातील फोटो, पहा वेडिंग डायरीतील फोटो - Marathi News | Marathi celebrity accepted challenge of Mrs.Mukhyamantri , shared photo of wedding diaries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांनी शेअर केले त्यांच्या लग्नातील फोटो, पहा वेडिंग डायरीतील फोटो

सध्या इंस्टाग्रामवर मराठी चित्रपटसृष्टीतल्या कलाकारांचे त्यांच्या लाईफ पार्टनरसोबतचे त्यांच्या लग्नातील सुखद क्षणांचे फोटो पहायला मिळत आहेत. ...

'माझ्या नवऱ्याची बायको'मधील कलाकार पॅकअपनंतर एकत्र असतील तर करतात ही गोष्ट - Marathi News | After Pack up Mazya Navaryachi Bayko serial team doing this thing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या नवऱ्याची बायको'मधील कलाकार पॅकअपनंतर एकत्र असतील तर करतात ही गोष्ट

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील कलाकारांमध्ये खूप चांगली मैत्री जमली असून सेटवर हे कलाकार खूप धमालमस्ती करत असतात. ...

रात्रीस खेळ चाले या मालिकेतील हा अभिनेता आहे अनिता दातेचा बेस्ट फ्रेंड - Marathi News | Mazya Navryachi Bayko fame Anita Date and ratris khel chale fame Suhas Shirsat are best friend is rela life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रात्रीस खेळ चाले या मालिकेतील हा अभिनेता आहे अनिता दातेचा बेस्ट फ्रेंड

अनिता आणि रात्रीस खेळ चाले या मालिकेतील एक अभिनेता अनेक वर्षांपासून बेस्ट फ्रेंड आहेत. ...

माझ्या नवऱ्याची बायको फेम अनिता दातेची अशी आहे लव्हस्टोरी, पाहा तिच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याचा फोटो - Marathi News | Mazya Navryachi Bayko fame Anita Date love story and husband's picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्या नवऱ्याची बायको फेम अनिता दातेची अशी आहे लव्हस्टोरी, पाहा तिच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याचा फोटो

माझ्या नवऱ्याची बायको फेम अनिताचे लग्न चिन्मय केळकरसोबत झाले असून चिन्मय देखील याच क्षेत्राशी संबंधित आहे. ...