लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिता दाते

अनिता दाते, मराठी बातम्या

Anita date, Latest Marathi News

अनिता दाते ही सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. त्यानंतर ती हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत झळकली होती. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती.
Read More
अशा व्यवस्थांचा मी निषेध करते; ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दातेचा Kiran Maneना पाठींबा - Marathi News | majha navryachi bayko fame anita date support kiran mane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशा व्यवस्थांचा निषेध करते, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दातेचा किरण मानेंना पाठींबा

Kiran Mane Controversy : एक अभिनेत्री म्हणून मी किरण माने ह्यांचा बाजूने आहे, अशी सुरूवात करत तिने किरण मानेंच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली आहे. ...

‘माझ्या नवऱ्याची बायको’फेम अनिता दातेचा खऱ्या आयुष्यातील ‘गुरूनाथ’ पाहिला का? - Marathi News | know about Mazhya Navryachi Bayko fame Anita Date husband, love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘माझ्या नवऱ्याची बायको’फेम अनिता दातेचा खऱ्या आयुष्यातील ‘गुरूनाथ’ पाहिला का?

Anita Date : लग्नापूर्वी दीड वर्षे राहिले लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये, खास आहे लव्हस्टोरी ...

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेनंतर 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून नव्या भूमिकेचा आनंद घेतेय अनिता दाते - Marathi News | Anita Date On Her New Role In Chala Hawa Yeu Dya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेनंतर 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून नव्या भूमिकेचा आनंद घेतेय अनिता दाते

कलाकार म्हणून एका भूमिकेतून वा पठडीतून बाहेर पडत स्वतःला सतत तपासणं, सुधारणं आणि वैविध्यपूर्ण काम करत राहणं गरजेचं असतं. तेच सध्या अनुभवत असल्याचे अनिता दातेने म्हटले आहे. ...

अनिता दातेच्या चाहत्यांसाठी खुशखबर, आता दिसणार या प्रसिद्ध कार्यक्रमात - Marathi News | mazhya navryachi bayko fame anita date will be in chala hawa yeu dya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिता दातेच्या चाहत्यांसाठी खुशखबर, आता दिसणार या प्रसिद्ध कार्यक्रमात

अनिता दातेच्या फॅन्ससाठी एक गुड न्यूज आहे. ती आता लवकरच छोट्या पडद्यावर परतत असून झी मराठीवरील एका प्रसिद्ध कार्यक्रमात झळकणार आहे. ...

जाणून घ्या माझ्या नवऱ्याची बायको संपल्यानंतर काय करतेय राधिका म्हणजेच अनिता दाते - Marathi News | Majhya Navryachi Bayko fame anita date on vacation with husband and friends | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाणून घ्या माझ्या नवऱ्याची बायको संपल्यानंतर काय करतेय राधिका म्हणजेच अनिता दाते

ही मालिका संपल्यानंतर अनिता काय करतेय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेला होता. ...

मेकअपशिवाय देखील अनिता दाते दिसते तितकीच सुंदर, सोशल मीडियावर रंगलीय चर्चा - Marathi News | Majhya Navryachi Bayko anita date without makeup picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेकअपशिवाय देखील अनिता दाते दिसते तितकीच सुंदर, सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

अनिताने शेअर केलेल्या या फोटोत ती झोपेतून नुकतीच उठलेली दिसत आहे. तिने या फोटोद्वारे तिच्या चाहत्यांना गुड मॉर्निंग केले आहे. ...

दीड वर्षं लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतर अनिता दातेने केले होते लग्न, अशी आहे तिची फिल्मी लव्हस्टोरी - Marathi News | mazya navryachi bayko fame anita date love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीड वर्षं लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतर अनिता दातेने केले होते लग्न, अशी आहे तिची फिल्मी लव्हस्टोरी

अनिताचे लग्न चिन्मय केळकरसोबत झाले असून चिन्मय देखील चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे. ...

अकरा महिने कठोर कायदा अभियानाची गरज; अभिनेते मकरंद अनासपूरे यांचे प्रांजळ मत - Marathi News | Thanekar looted Super Bike Rally; Actor Makrand Anaspure's candid opinion | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अकरा महिने कठोर कायदा अभियानाची गरज; अभिनेते मकरंद अनासपूरे यांचे प्रांजळ मत

Thane Traffic Police : अकरा महिने कठोर कायदा अभियानाची गरज ...