मानूर गावातील माळोदे वस्तीच्या परिसरात बिबट्या सलग मागील तीन दिवसांपासून दर्शन देत आहे. यामुळे येथील शेतकरी व शेतमजुरांनी वनविभाग नाशिक पश्चिम भागाकडे संपर्क साधला. वनविभागाने येथील ऊसक्षेत्राला लागून रविवारी (दि.८) पिंजरा लावला आहे. ...
इगतपुरी : महाराष्ट्र कोल्हापुर केसरी अश्व नृत्य स्पर्धा कोल्हापूर येथे या स्पर्धेचे संयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये वाघेरे येथील पोलिस पाटील पांडुरंग भोर व परिवाराने आपल्या गणु अन् सोनु या दोन घोड्यांनी हलगी झांजेच्या तालावर विविध नृत्य कला, कौशल्य ...