Lumpy Skin Disease : बदनापूर तालुक्यात लम्पी आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे.आतापर्यंत १७ जनावरांना या रोगाचा विळखा बसला असून ११ जनावरांवर उपचार सुरू आहेत. पण सरकारी दवाखान्यात डॉक्टरांची कमतरता, फिरता दवाखाना बंद आणि अपूर्ण इमारत यामुळे शेतकऱ्यांन ...
Lumpy Skin Disease : भोकरदन तालुक्यात लंपी स्किन डिसीजवर नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल ९० टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असले तरी, १२ जनावरे दगावल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. नेमकं काय आहे कारण वाचा सविस्तर ...
Animals Vaccination : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी मोहीम आजपासून सुरू झाली आहे. 'लाळ-खुरकूत' या संसर्गजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी ३ लाख ७५ हजारांहून अधिक गाय-म्हैसवर्गीय पशुधनाचे १४ ऑगस्ट ते २७ सप्टेंबर या कालावधीत लसीकरण करण्यात येणार आहे. ( ...
Lumpy Skin Disease Prevention : अंबड तालुक्यात लम्पी स्किन डिसीजचा प्रादुर्भाव रोखण्यात पशुवैद्यकीय विभागाला मोठे यश आले आहे. २७ एप्रिल ते १५ मेदरम्यान राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत तब्बल ५३ हजार २०० गुरांना लस देण्यात आली, ज्यामुळे तालुक्यात आजा ...
Animal Care Tips : पावसाळ्याचा परिणाम आता गुरांच्या तब्येतीवर दिसत आहे. दमट वातावरण, गोठ्यातील ओलावा आणि डास-माशांचा प्रादुर्भाव यामुळे गुरांना घटसर्प, सरा, चौखुरा व बॅबेसिओसिससारख्या रोगांचा धोका वाढतो आहे. अशा परिस्थितीत पशुपालकांनी लसीकरण, गोठ्याच ...
Lumpy Skin Disease : मलकापूर शहरात पुन्हा एकदा लम्पी त्वचारोगाने शिरकाव करत पशुपालकांच्या चिंतेत भर घातली आहे. एका बैलाचा मृत्यू झाला असून गायीवर उपचार सुरू आहेत. पशुसंवर्धन विभागाने तातडीने तपासणी करून लसीकरण मोहीम हाती घेतली असून पशुपालकांना जागरूक ...
Lumpy Skin Diseases : खरिप हंगामाच्या उंबरठ्यावर असताना बुलढाणा जिल्ह्यातील जानावारांवर लम्पी स्किन डिसीजचे गंभीर संकट ओढावलं आहे. जनावरे मोठ्या प्रमाणात बाधित होत असून, पशुसंवर्धन विभागाचे दुर्लक्ष आणि उपाययोजना न झाल्याने संसर्गाची भीती वाढली आहे. ...