लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल कपूर

अनिल कपूर

Anil kapoor, Latest Marathi News

‘हाऊसफुल 4’मध्ये नाना पाटेकर यांच्याजागी लागू शकते ‘या’ अभिनेत्यांपैकी एकाची वर्णी!! - Marathi News | nana patekar to be replaced by sanjay dutt or anil kapoor in housefull 4 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘हाऊसफुल 4’मध्ये नाना पाटेकर यांच्याजागी लागू शकते ‘या’ अभिनेत्यांपैकी एकाची वर्णी!!

नानांनी चित्रपट सोडल्यानंतर ‘हाऊसफुल 4’मध्ये अनिल कपूर किंवा संजय दत्त या दोघांपैकी एकाची वर्णी लागू शकते. ...

#MeToo: जगानेही महिलांचे म्हणणे ऐकले पाहिजे - अनिल कपूर - Marathi News | #MeToo: The world should be listened to women - Anil Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo: जगानेही महिलांचे म्हणणे ऐकले पाहिजे - अनिल कपूर

महिलांवरील अन्यायाला वाचा फुटत असेल तर जे काही सुरु आहे ते खूप चांगले सुरु असल्याचे अनिल कपूर म्हणाले. ...

‘सिम्बा’त अजय देवगणपाठोपाठ अनिल कपूरचीही एन्ट्री!! - Marathi News | after ajay devgn now anil kapoor ready to do a cameo in ranveer singh and rohit shettys simmba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सिम्बा’त अजय देवगणपाठोपाठ अनिल कपूरचीही एन्ट्री!!

 रोहित शेट्टीने आपल्या नव्या चित्रपटाची अर्थात ‘सिम्बा’ची घोषणा केली, तेव्हा या चित्रपटात रोहितचा आवडता अभिनेता अजय देवगण कॅमिओ करताना दिसणार, अशी बातमी होती. ...

अलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास - Marathi News | Bollywood stars who used public transport for traveling | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास

ह्या कारणामुळे अनिल कपूर यांनी 'चाँदनी'मध्ये श्रीदेवीसोबत काम करण्यास दिला होता नकार - Marathi News | For this reason, Anil Kapoor refused to work with Sridevi in ​​'Chandni' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ह्या कारणामुळे अनिल कपूर यांनी 'चाँदनी'मध्ये श्रीदेवीसोबत काम करण्यास दिला होता नकार

'चाँदनी' या चित्रपटात ऋषी कपूर यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी सर्वप्रथम अनिल कपूर यांना विचारण्यात आले होते. ...

अनिल कपूर यांनी हे गाणे रिलीज करून मोहम्मद रफींना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Anil Kapoor releases this song and felicitates Mohammed Rafi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूर यांनी हे गाणे रिलीज करून मोहम्मद रफींना वाहिली श्रद्धांजली

अनिल कपूर यांनी 'बदन पे सितारे...' गाण्याचे रिमेक प्रदर्शित करुन मोहम्मद रफी साहेबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ...

रिलीजच्या तोंडावर ‘फन्ने खां’ वादात, वितरणाचा वाद कोर्टात! - Marathi News | fanney khan in legal trouble vashu bhagnani moves sc to stall films release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिलीजच्या तोंडावर ‘फन्ने खां’ वादात, वितरणाचा वाद कोर्टात!

रिलीजच्या ऐन तोंडावर ‘फन्ने खां’ हा चित्रपट वादात सापडला आहे. निर्माता वासु भगनानी यांनी ‘फन्ने खां’च्या मेकर्सविरोधात सुप्रीम कोर्टात त्यांनी यााचिका दाखल केली आहे.  ...

 काय म्हणता? अनिल कपूरने केवळ पैशांसाठी केले ‘रेस3’मध्ये काम!! - Marathi News | anil kapoor said he worked in film race 3 just to earn money | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : काय म्हणता? अनिल कपूरने केवळ पैशांसाठी केले ‘रेस3’मध्ये काम!!

बॉक्सआॅफिसवर ‘रेस3’ची ही गत बघून अनिलच्या काय भावना होत्या? हा चित्रपट त्याने काय विचार करून साईन केला होता? असे प्रश्न कुण्याच्याही मनात निर्माण होणे साहजिक आहेत.  ...