भारतात वेगाने पाय पसरत असलेल्या ‘नेटफ्लिक्स’या डिजिटल प्लॅटफॉर्मवर चिमुकल्यांना वेड लावणारा ‘मोगली- लीजेंड आॅफ द जंगल’ हा चित्रपट रिलीज होत आहे. येत्या ७ डिसेंबरला ‘नेटफ्लिक्स’ हा चित्रपट रिलीज करतोय. ...
प्रत्येक चित्रपटात या साऊथच्या तारका भाव खाऊन जातात. त्यांचा अभिनय कायम लक्षात राहण्याजोगा होतो. आता काही हॉट साऊथच्या तारका बॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ...
रोहित शेट्टीने आपल्या नव्या चित्रपटाची अर्थात ‘सिम्बा’ची घोषणा केली, तेव्हा या चित्रपटात रोहितचा आवडता अभिनेता अजय देवगण कॅमिओ करताना दिसणार, अशी बातमी होती. ...