पागलपंती या चित्रपटात जॉन अब्राहम आणि अनिल कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाच्या सिक्वलची चर्चा रंगली आहे. ...
सिद्ध अभिनेता अनिल कपूर यांचे सर्वाधिक गाजलेले गीत ‘वन टू का फोर’ चे सूर सभागृहात घुमले.. अनिल कपूर प्रत्यक्षात मंचावर अवतरल्याचे पाहून श्रोते अचंबित झाले. पण हा खराखुरा अनिल कपूर नव्हता तर त्यांचा डुप्लिकेट होता. ...
सोनम कपूर, रणबीर कपूर आणि टायगर श्रॉफ हे आजचे आघाडीचे स्टार एकत्र चित्रपट करणार की नाही, याचे उत्तर येणारा काळ देईल. पण सुमारे २५ वर्षांपूर्वी या तिघांनी एका व्हिडीओमध्ये एकत्र काम केले होते, हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ...
अनिलने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याचा आणि सुनीताचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो अनिल आणि सुनीता यांच्या तरुणपणातील असून अनिल या फोटोत तिच्याकडे पाहाताना दिसत आहे. ...
बॉलिवूडचा मल्टिस्टारर चित्रपट ‘टोटल धमाल’ कधीच रिलीज झाला आणि बघता बघता २०० कोटींचा कमाई करून गेला. पण बॉलिवूड दिग्दर्शक तिग्मांशू धूलिया मात्र हा चित्रपट पाहून चांगलेच खवळले ...
अनिल कपूरच्या वयावरून जोक्स करणारे अनेक मिम्स देखील लोकांनी बनवले होते. अनिल कपूरचे तारुण्य पाहाता अनिल तैमुरसोबत देखील काही वर्षांनी मुख्य भूमिकेत झळकेल असे देखील नेटिझन्सने म्हटले होते. ...