सोनम कपूर, रणबीर कपूर आणि टायगर श्रॉफ हे आजचे आघाडीचे स्टार एकत्र चित्रपट करणार की नाही, याचे उत्तर येणारा काळ देईल. पण सुमारे २५ वर्षांपूर्वी या तिघांनी एका व्हिडीओमध्ये एकत्र काम केले होते, हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ...
अनिलने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याचा आणि सुनीताचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो अनिल आणि सुनीता यांच्या तरुणपणातील असून अनिल या फोटोत तिच्याकडे पाहाताना दिसत आहे. ...
बॉलिवूडचा मल्टिस्टारर चित्रपट ‘टोटल धमाल’ कधीच रिलीज झाला आणि बघता बघता २०० कोटींचा कमाई करून गेला. पण बॉलिवूड दिग्दर्शक तिग्मांशू धूलिया मात्र हा चित्रपट पाहून चांगलेच खवळले ...
अनिल कपूरच्या वयावरून जोक्स करणारे अनेक मिम्स देखील लोकांनी बनवले होते. अनिल कपूरचे तारुण्य पाहाता अनिल तैमुरसोबत देखील काही वर्षांनी मुख्य भूमिकेत झळकेल असे देखील नेटिझन्सने म्हटले होते. ...
होय, ६२ वर्षांच्या अनिल कपूर यांना इतके फिट पाहून सगळेच अचंबित झालेत. मग काय, चाहत्यांच्या कल्पनाशक्तीला इतका ऊत आला की, अनिल कपूर यांच्या या तरूण दिसण्यावर एकापाठोपाठ एक असे अनेक मीम्स व्हायरल होऊ लागलेत. ...
फिल्म ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करून या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत माहिती दिली आहे. सोमवारी महाशिवरात्रीमुळे सुट्टी असल्याने या चित्रपटाला सोमवारी देखील बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन करता आले असे देखील त्यांनी म्हटले आहे. ...
अनिलने मलंग या चित्रपटाच्या टीमसोबत एक फोटो शेअर करून आम्ही मलंगमध्ये एकत्र काम करत आहोत असे लिहिले आहे. अनिलने हा फोटो शेअर केल्यानंतर एक वेगळीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ...