दीर्घकाळापासून ‘मिस्टर इंडिया’चा सीक्वल येणार, अशी चर्चा सुरु आहे. साहजिकच हा सीक्वल कधी येणार, कसा असणार, असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. तर आता या प्रश्नांचीही उत्तरे मिळाली आहेत ...
अभिनेता अनिल कपूर आणि त्याची पत्नी सुनिता कपूर यांचा १९ मे रोजी लग्नाचा ३५वा वाढदिवस असतो. त्या निमित्ताने अनिल कपूरने पत्नीसाठी एक पोस्ट लिहिला आहे. या पोस्टमधून अनिल कपूर आणि सुनिता यांच्यातील मैत्रीचे तसेच पती-पत्नीचे घट्ट नाते दिसून येत आहे. ...
पागलपंती या चित्रपटात जॉन अब्राहम आणि अनिल कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाच्या सिक्वलची चर्चा रंगली आहे. ...
सिद्ध अभिनेता अनिल कपूर यांचे सर्वाधिक गाजलेले गीत ‘वन टू का फोर’ चे सूर सभागृहात घुमले.. अनिल कपूर प्रत्यक्षात मंचावर अवतरल्याचे पाहून श्रोते अचंबित झाले. पण हा खराखुरा अनिल कपूर नव्हता तर त्यांचा डुप्लिकेट होता. ...