.‘जुग जुग जिओ’ चित्रपटात झळकणार असल्यामुळे पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्साहित आहे. यासह अनिल कपूरने नीतू कपूरचा हसरा फोटो शेअर केला आहे. ...
२००० मध्ये दोघांनी अखेरचे दिग्दर्शक राजकुमार संतोषीच्या ‘पुकार’ या सिनेमात काम केले होते. त्यानंतर थेट १७ वर्षांनंतर ते दोघे 'टोटल धमाल’ सिनेमात एकत्र दिसले होते. ...