शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अनिल देशमुख

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.

Read more

महाराष्ट्र : अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल, प्राथमिक तपासानंतर बजावणार समन्स

मुंबई : मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम हे राजकीय हेतूपोटी होतंय, अनिल देशमुखांचा आरोप

महाराष्ट्र : Anil Deshmukh ED : राजकीय हेतूने आणि सत्तेचा वापर करून अनिल देशमुखांना बदनाम करण्यासाठी कारस्थान

राजकारण : Anil Deshmukh यांच्यावरील गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे..., सचिन सावंतांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : अनिल देशमुख पुन्हा अडचणीत, मनी लाँड्रिंगप्रकरणी ED कडून गुन्हा दाखल

महाराष्ट्र : न्या. चांदीवाल समितीला मिळाले दिवाणी अधिकार, सहा महिन्यांत अनिल देशमुख यांची चौकशी पूर्ण करणार

मुंबई : अनिल देशमुख यांच्यावर कारवाईची टांगती तलवार

मुंबई : सीबीआयकडून राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न

मुंबई : न्या. चांदीवाल समितीचे काम लवकरच होणार सुरू

नागपूर : परमबिर सिंग यांची भूमिका संशयास्पद असल्यानेच हायकोर्टात : अनिल देशमुख