शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अनिल देशमुख

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.

Read more

महाराष्ट्र : मेंढपाळांवरील हल्ल्याबाबत शासन गंभीर; संरक्षणासाठी पोलीस यंत्रणांना गृहमंत्र्यांनी दिल्या सूचना

क्राइम : Hathras Case: दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा जंगलराज सांभाळा; अनिल देशमुखांचा योगी आदित्यनाथांना टोला

राजकारण : राजकीय पोळी भाजण्यासाठी सुशांत प्रकरणातून महाराष्ट्राची बदनामी; गृहमंत्र्यांचा भाजपवर निशाणा

राजकारण : सुशांत सिंह राजपूतच्या तपासावरुन गृहमंत्री अनिल देशमुखांचा टोला; सीबीआयनंही दिलं उत्तर

अकोला : गृहमंत्र्यांनी घेतली अकोला पोलिसांच्या उपक्रमाची दखल; 'लोकमत'ची बातमी केली ट्विट 

राजकारण : अखेर बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेंची राजकारणात एन्ट्री; सत्ताधारी पक्षात घेतला प्रवेश

राजकारण : गुप्तेश्वर पांडे बिहारचे डीजीपी होते, पण भाजपाच्या नेत्यासारखे बोलायचे, गृहमंत्र्यांची खोचक टीका

नागपूर : अनिल देशमुख यांनी वाहिली शहीद जवानाला श्रद्धांजली

महाराष्ट्र : मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री अन् गृहमंत्र्यांनी महिला अत्याचारांवर गप्पं राहणे हे राज्याचं दुर्दैव  

राजकारण : महाराष्ट्रात कुठल्याही गृहमंत्र्याने पोलिसांवर एवढा अविश्वास दाखवला नव्हता त्या विधानावरून फडणवीसांचा अनिल देशमुखांना टोला