शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अनिल देशमुख

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.

Read more

राजकारण : LMOTY 2020: अनेक भाजप नेते मला खासगीत सांगतात...; देशमुखांनी सांगितली 'अंदर की बात'

मुंबई : उचलबांगडी झालेले परमबीर सिंगही रजेवर!

महाराष्ट्र : कोणत्याही अडथळ्याविना आता सचिन वाझे प्रकरणाचा तपास होईल: अनिल देशमुख

मुंबई : LMOTY 2020 : अनिल देशमुखांकडून पोलिसांना धीर; करून दिली केलेल्या कर्तृत्वाची आठवण

रत्नागिरी : खेड पोलीस निरीक्षकपदी निशा जाधव, सुवर्णा पत्की यांची रायगड येथे बदली

राजकारण : हुकूमशाही ठाकरे सरकारच्या दबावात पोलिसांना नको ती कामं करावी लागताहेत

राजकारण : LMOTY 2020: फडणवीसांना गृह खात्यातील महत्त्वाची माहिती कुठून मिळाली?; देशमुखांनी सांगितला 'सोर्स'

मुंबई : LMOTY 2020 : सुशांत सिंग राजपूत प्रकरणी ८ महिन्यात CBI कडून उत्तर नाही

मुंबई : LMOTY 2020: स्फोटक प्रकरणाचा तपास एपीआय दर्जाच्या वाझेंकडे का दिला?; गृहमंत्री देशमुख म्हणतात...

मुंबई : मुख्यमंत्री तुम्हाला रात्री झोपू देत नाहीत ? अनिल देशमुखांचं उत्तर...