Anil Ambani : एकदा अभिनेत्री सिमी ग्रेवालचा शो Rendezvous With Simi Garewal मध्ये अनिल अंबानीही गेले होते. तेव्हा त्यांनी त्यांचे वडील धीरूभाई अंबानी यांच्या मेहनतीचा आणि प्रवासाचा उल्लेख केला होता. ...
अनिल अंबानी यांची (anil ambani) रिलायन्स कम्युनिकेशन (reliance communications) दिवाळखोरीत गेल्यास याची मोठी किंमत ३८ बँकांना मोजावी लागणार आहे. रिलायन्स कम्युनिकेशनला ४० हजार कोटीचे कर्ज दिले आहे. ...
SEBI's big action against Ambani family : रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी त्यांच्या पत्नी नीता अंबानी, तसेच अनिल अंबानी आणि त्यांच्या पत्नी टीना अंबानी यांच्यावर सेबीने (SEBI) मोठी कारवाई केली आहे. ...
कर्ज फेडणे शक्य होत नसल्याने अनिल अंबानी (Anil Ambani) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी बँकेला कंपनीचे हेड ऑफिस विकले आहे. ...
रिलायन्स होम फायनान्स (reliance home finance) कंपनीने पंजाब अँड सिंध बँकेचे कर्ज वेळेत न चुकवल्यामुळे डिफॉल्टरमध्ये टाकण्यात आले आहे. अनिल अंबानींच्या (anil ambani) नियंत्रणाखालील रिलायन्स कॅपिटलची सहाय्यक कंपनी कर्जाची परतफेड करू शकली नाही. ...