अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या एका पुस्तकावरुन मोठा वाद सुरू झाला आहे. ओबामा यांनी त्यांच्या पुस्तकात भारताशी निगडीत अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत. भारतातील उद्योगपतींवर ओबामा यांनी निशाणा साधला आहे. ...
Anil Ambani News : जुलै महिन्यात येस बँकेने या विशाल संकुलनाचा प्रतीकात्मक ताबा घेतला होता. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर असलेले हे संकुल मुंबई विमानतळाच्या दृष्टिपथात आहे. ...
स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) दिलेल्या १,२०० कोटी रुपयांच्या कर्जाला अनिल अंबानी यांनी वैयक्तिक हमी दिली होती. त्यानुसार त्यांच्या विरोधात हा खटला चालणार आहे. ...
एकेकाळी उद्योग क्षेत्रात आघाडीवर असलेले आणि देशातील श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेले अनिल अंबानी गेल्या काही वर्षांपासून आर्थिक समस्यांचा सामना कत आहेत. ...