डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार सोलापूर - कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपुरात साडेचार लाखांहून अधिक भाविक दाखल निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही... जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला... टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर... श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार? राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी... भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले... रोहित आर्याला मी वेगळे पैसे दिलेले, सरकारी बिलाशी संबंध नाही; दिपक केसरकरांची सारवासारव टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला... "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर? एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
अनिल अंबानी, मराठी बातम्या FOLLOW Anil ambani, Latest Marathi News
Reliance Power Share : ५ दिवसांत कंपनीच्या शेअरमध्ये २४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअरनं गुरुवारी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. ...
Anil Ambani Reliance Power : अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये सातत्यानं वाढ होत आहे. रिलायन्स पॉवरचा शेअर बुधवारी ५ टक्क्यांनी वधारून ३६.१७ रुपयांवर पोहोचला. पाहा काय आहे यामागे मोठं कारण. अदानींशी आहे संबंध. ...
माध्यमांतील वृतत्तांनुसार, अनिल अंबानींच्या बंद कंपनीचे नशीब बदलणार आहे. गौतम अदानी ही कंपनी विकत बघेण्याच्या तयारीत असल्याचे समजते. ...
धारुभाई अंबानी यांच्या मृत्यूनंतर अनिल आणि मुकेश यांच्यात Reliance नावावरुन मोठा वाद झाला होता. ...
आयआयएचएलने रिलायन्स कॅपिटलच्या अधिग्रहणासाठी पहिले पाऊल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी कर्जदारांना २७५९ कोटी रुपये मिळाले आहेत. ...
एकेकाळी 2514 रुपयांवर असणारा शेअर 99% घसरला होता. आता या शेअरने रॉकेट वेग पकडला आहे. ...
घसरत्या बाजारातही अनिल अंबानी यांच्या या कंपनीच्या शेअरला अपर सर्किट लागलं आहे. या शेअरमध्ये आता पुन्हा एकदा तेजी दिसून येतेय. ...
उद्योगपती अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कॅपिटल विकत घेण्यासाठी हिंदुजा समूहाला कर्ज घ्यावं लागत आहे. पाहा काय आहे संपूर्ण प्रकरण. ...