अनिकेत कोथळे हत्या प्रकरणात पोलीस दलातील अजून एका अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. अनिकेत कोथळेंच्या हत्येबाबत गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष कांबळे यांना निलंबित करण्यात आले आहे. ...
सांगली येथील पोलिस कोठडीतील अनिकेत कोथळे याचा खून केल्याप्रकरणी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्याय व विधी विभाग कक्ष अधिकारी वैशाली बोरुडे यांनी ही माहिती शुक्रवारी दिली. ...
पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी करीत मंगळवारी अनिकेतच्या आशिष व अमित या भावांनी शहर पोलीस ठाण्यासमोर रॉकेल ओतून घेतले ...
अनिकेत कोथळे खूनप्रकरणी क्रूरतेची परिसिमा गाठलेल्या सांगली पोलिसांच्या दहशतीवर अनेक विनोद सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. पोलिसांमधील गुन्हेगारी वृत्तीला अत्यंत कल्पकतेने विनोदी घाव घालण्याचे काम नागरिकांनी सुरू केले आहे. सोशल मिडियावर सध्या व् ...
सीआयडी तपासातून काहीही निष्पन्न होत नसल्याचा आरोप करत अनिकेत कोथळेच्या दोन्ही भावांनी मंगळवारी दुपारी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ...
अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करावी, तसंच सांगलीचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करावे यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. ...