लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अँजोलिना जॉली

अँजोलिना जॉली

Angelina jolie, Latest Marathi News

अँजोलिना जॉली ही हॉलिवूड अभिनेत्री व दिग्दर्शिका आहे. जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून ती ओळखली जाते. तिच्या सौंदर्यासोबत जॉली सामाजिक कार्यासाठी देखील प्रसिद्ध आहे.  अँजोलिना आणि ब्रॅड पिट यांनी ऑगस्ट २०१४ मध्ये विवाह केला आणि २०१६मध्ये हे दोघे विभक्त झाले. ब्रॅड-अँजोलिना यांना मॅडॉक्स (१६), पॅक्स (१४), जाहरा (१३) शिलॉ (११) आणि ९ वर्षांची विविअन आणि नॉक्स ही जुळी मुले आहेत. मॅडॉक्स, पॅक्स, जाहरा यांना कंबोडिया, इथोपिआ आणि व्हिएतनाम येथील अनाथ आश्रमातून दत्तक घेण्यात आले आहे. तर नॉक्स, विविअन आणि शिलॉही या दोघांची मुले आहेत.
Read More
Birthday Special : तीन लग्न तरीही एकाकी...! मॉडेलिंगच्या दिवसांत अशी दिसायची अँजेलिना जोली - Marathi News | birthday special angelina jolie unknown facts that you hardly heard-before | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : तीन लग्न तरीही एकाकी...! मॉडेलिंगच्या दिवसांत अशी दिसायची अँजेलिना जोली

जुन्या फोटोतील अँजेलिनाचा चेहरा वेगळा वाटत असला तरी ती तेवढीच ग्लॅमरस आणि हॉट दिसते आहे. ...

अँजेलिना जोलीचा ‘चेहरा’ मिळवण्यासाठी धडपडणा-या इराणी मॉडेलला कोरोना, प्रकृती गंभीर - Marathi News | coronavirus iranian model who copy angelina jolie known as sahar find covid 19 positive-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अँजेलिना जोलीचा ‘चेहरा’ मिळवण्यासाठी धडपडणा-या इराणी मॉडेलला कोरोना, प्रकृती गंभीर

होय, अँजेलिनासारखा चेहरा हवा म्हणून या बयेने  एक नाही, दोन नाही तर तब्बल 50 वेळा चेह-याची सर्जरी केली. ...

तीनवेळा लग्न करुनही जगातील या सर्वात सुंदर अभिनेत्रीच्या वाटेला आलंय एकाकी आयुष्य - Marathi News | Angelina jolie is still single after 3 marriages gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तीनवेळा लग्न करुनही जगातील या सर्वात सुंदर अभिनेत्रीच्या वाटेला आलंय एकाकी आयुष्य

जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून ती ओळखली जाते ...

CoronaVirus : ही अभिनेत्री सरसावली गरिबांच्या मदतीला, केली सात कोटी ५० लाख रुपयांची मदत - Marathi News | Hollywood Actress Angelina Jolie Donates $1 Million to No Kid Hungry Amid Coronavirus PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CoronaVirus : ही अभिनेत्री सरसावली गरिबांच्या मदतीला, केली सात कोटी ५० लाख रुपयांची मदत

या अभिनेत्रीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. ...

OMG! घटस्फोटाच्या 14 वर्षांनंतर पुन्हा पहिला पत्नीच्या प्रेमात पडला हा सुपरस्टार - Marathi News | brad pitt jennifer aniston affair sag awards 2020 video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! घटस्फोटाच्या 14 वर्षांनंतर पुन्हा पहिला पत्नीच्या प्रेमात पडला हा सुपरस्टार

कॅमे-याच्या झगमगाटात स्टार्सच्या नात्यांतील बदल सहज टीपता येत नाहीत. पण म्हणून ते लपूनही राहत नाहीत. ...

6 मुलांची आई असलेली ही अभिनेत्री जगतेय एकाकी आयुष्य, नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का - Marathi News | Angelina jolie single after 3 marriages know more secrets about her life nodal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :6 मुलांची आई असलेली ही अभिनेत्री जगतेय एकाकी आयुष्य, नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का

जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून तिची ओळख आहे. ...

ही अभिनेत्री १ नाही तर तब्बल ३ लग्न करूनही राहतेय एकटी, जाणून घ्या तिच्याबद्दल - Marathi News | angelina jolie single after 3 marriages know more secrets about her life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही अभिनेत्री १ नाही तर तब्बल ३ लग्न करूनही राहतेय एकटी, जाणून घ्या तिच्याबद्दल

या अभिनेत्रीनं आतापर्यंत तीन लग्न केली, पण तरीही ती आज एकटीनं आयुष्य जगत आहे. ...

जगातल्या सर्वात सुंदर महिलांपैकी एक अ‍ॅंजेलिना जोलीचे 'ब्युटी सीक्रेट्स' आहेत खास, तुम्हीही करा ट्राय... - Marathi News | One of the world most beautiful women Angelina Jolie beauty secret | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :जगातल्या सर्वात सुंदर महिलांपैकी एक अ‍ॅंजेलिना जोलीचे 'ब्युटी सीक्रेट्स' आहेत खास, तुम्हीही करा ट्राय...

सहा मुलांची आई आणि जगातल्या सर्वात सुंदर महिलांपैकी असलेल्या हॉलिवूड अभिनेत्री अ‍ॅंजेलिना जोलीने ४० वर्षात फारच लांब प्रवास केला आहे. ...