लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अँजोलिना जॉली

अँजोलिना जॉली

Angelina jolie, Latest Marathi News

अँजोलिना जॉली ही हॉलिवूड अभिनेत्री व दिग्दर्शिका आहे. जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून ती ओळखली जाते. तिच्या सौंदर्यासोबत जॉली सामाजिक कार्यासाठी देखील प्रसिद्ध आहे.  अँजोलिना आणि ब्रॅड पिट यांनी ऑगस्ट २०१४ मध्ये विवाह केला आणि २०१६मध्ये हे दोघे विभक्त झाले. ब्रॅड-अँजोलिना यांना मॅडॉक्स (१६), पॅक्स (१४), जाहरा (१३) शिलॉ (११) आणि ९ वर्षांची विविअन आणि नॉक्स ही जुळी मुले आहेत. मॅडॉक्स, पॅक्स, जाहरा यांना कंबोडिया, इथोपिआ आणि व्हिएतनाम येथील अनाथ आश्रमातून दत्तक घेण्यात आले आहे. तर नॉक्स, विविअन आणि शिलॉही या दोघांची मुले आहेत.
Read More
अजब! चक्क मधमाश्यांना अंगावर घेत अँजेलिनानं केलं शूट करण्याचं धाडस, Video पाहून तुम्हीही जाल चक्रावून - Marathi News | Strange! Angelina dares to shoot with bees on her body, you too will go crazy after watching the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजब! चक्क मधमाश्यांना अंगावर घेत अँजेलिनानं केलं शूट करण्याचं धाडस, Video पाहून तुम्हीही जाल चक्रावून

हॉलिवूडची अभिनेत्री अँजेलिना जोली बऱ्याचदा हटके फोटोंमुळेदेखील चर्चेत येत असते. ...

धक्कादायक! जगातील सर्वात सुंदर अभिनेत्री अँजेलिना जॉलीने ब्रॅड पिटवर लावले हिंसाचाराचे गंभीर आरोप, म्हणाली... - Marathi News | Angelina jolie accuses ex husband brad pitt of domestic violence claims she has proof | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! जगातील सर्वात सुंदर अभिनेत्री अँजेलिना जॉलीने ब्रॅड पिटवर लावले हिंसाचाराचे गंभीर आरोप, म्हणाली...

‘झोम्बी अँजेलिना जोली’ सहर तबारला 10 वर्षे जन्मठेपेची शिक्षा, हे आहेत आरोप - Marathi News | Iranian 'Zombie Angelina Jolie' Sahar Tabar sentenced to 10 years in jail | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘झोम्बी अँजेलिना जोली’ सहर तबारला 10 वर्षे जन्मठेपेची शिक्षा, हे आहेत आरोप

काही दिवसांपासून हॉलिवूड स्टार अँजेलिना जोलीसारखे दिसण्यासाठी 50 हून अधिक सर्जरी केलेल्या तरुणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हीच ती सहर तबार. ...

ही अभिनेत्री १ नाही तर तब्बल ३ लग्न करूनही राहतेय एकटी, आहे सहा मुलांची आई - Marathi News | This actress is getting married 3 times, she is a mother of six children | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही अभिनेत्री १ नाही तर तब्बल ३ लग्न करूनही राहतेय एकटी, आहे सहा मुलांची आई

या अभिनेत्रीनं आतापर्यंत तीन लग्न केली, पण तरीही ती आज एकटीनं आयुष्य जगत आहे. ...

तीन लग्न तरीही सिंगल..! अँजेलिना जोलीचे आतापर्यंत कधीच न पाहिलेले पाहा फोटो - Marathi News | Three Wedding Yet Single, Angelina Jolie's Never Seen Before See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तीन लग्न तरीही सिंगल..! अँजेलिना जोलीचे आतापर्यंत कधीच न पाहिलेले पाहा फोटो

अँजेलिना जोलीचे ग्लॅमरस फोटो पहिल्यांदाच आले समोर ...

ब्रॅड पिटला घटस्फोट दिल्यानंतर त्याची एक्स वाइफ अँजेलिना जोलीची ही धक्कादायक बाब आली समोर, वाचून व्हाल हैराण  - Marathi News | After the divorce of Brad Pitt, his ex-wife Angelina Jolie's shocking case came to light. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रॅड पिटला घटस्फोट दिल्यानंतर त्याची एक्स वाइफ अँजेलिना जोलीची ही धक्कादायक बाब आली समोर, वाचून व्हाल हैराण 

अँजेलिना जॉली व ब्रॅड पिट ही हॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी 2016 साली विभक्त झाली. त्यानंतर आता अँजेलिनाची एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

अँजेलिना जोलीचा खुलासा; चार वर्षांनंतर सांगितले ब्रॅड पिटसोबत घटस्फोट घेण्याचे कारण - Marathi News | Angelina Jolie Explains Why She Separated From Brad Pitt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अँजेलिना जोलीचा खुलासा; चार वर्षांनंतर सांगितले ब्रॅड पिटसोबत घटस्फोट घेण्याचे कारण

अँजेलिना जोली व ब्रॅड पिट ही हॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी 2016 साली विभक्त झाली. पाठोपाठ दोघांनी घटस्फोटही घेतला.  ...

जगातील ही सुंदर अभिनेत्री पडली चक्क स्वत:च्या बॉडीगार्डच्या प्रेमात, सहा मुलांची आहे ती आई - Marathi News | Angelina jolie dating her bodyguard after brad pitt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जगातील ही सुंदर अभिनेत्री पडली चक्क स्वत:च्या बॉडीगार्डच्या प्रेमात, सहा मुलांची आहे ती आई

जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून तिला ओळखली जाते. ...