शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अँजोलिना जॉली

अँजोलिना जॉली ही हॉलिवूड अभिनेत्री व दिग्दर्शिका आहे. जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून ती ओळखली जाते. तिच्या सौंदर्यासोबत जॉली सामाजिक कार्यासाठी देखील प्रसिद्ध आहे.  अँजोलिना आणि ब्रॅड पिट यांनी ऑगस्ट २०१४ मध्ये विवाह केला आणि २०१६मध्ये हे दोघे विभक्त झाले. ब्रॅड-अँजोलिना यांना मॅडॉक्स (१६), पॅक्स (१४), जाहरा (१३) शिलॉ (११) आणि ९ वर्षांची विविअन आणि नॉक्स ही जुळी मुले आहेत. मॅडॉक्स, पॅक्स, जाहरा यांना कंबोडिया, इथोपिआ आणि व्हिएतनाम येथील अनाथ आश्रमातून दत्तक घेण्यात आले आहे. तर नॉक्स, विविअन आणि शिलॉही या दोघांची मुले आहेत.

Read more

फिल्मी : एंजेलिना जॉली हॉलिवूड सोडण्याच्या तयारीत? ब्रॅड पिटसोबत घटस्फोटानंतर बदललं आयुष्य

आंतरराष्ट्रीय : गाझा सामूहिक कबर बनतीये; इस्रायल्या हल्ल्याने अॅजेलिना जोली संतापली

सखी : पाकिस्तानातल्या पूरग्रस्त भागात फिरणारी हॉलिवूड अभिनेत्री, अँजलिना जोली म्हणतेय, सांगा या विध्वंसाला जबाबदार कोण?

फिल्मी : अजब! चक्क मधमाश्यांना अंगावर घेत अँजेलिनानं केलं शूट करण्याचं धाडस, Video पाहून तुम्हीही जाल चक्रावून

फिल्मी : ही अभिनेत्री १ नाही तर तब्बल ३ लग्न करूनही राहतेय एकटी, आहे सहा मुलांची आई

फिल्मी : ब्रॅड पिटला घटस्फोट दिल्यानंतर त्याची एक्स वाइफ अँजेलिना जोलीची ही धक्कादायक बाब आली समोर, वाचून व्हाल हैराण 

फिल्मी : अँजेलिना जोलीचा खुलासा; चार वर्षांनंतर सांगितले ब्रॅड पिटसोबत घटस्फोट घेण्याचे कारण

फिल्मी : जगातील ही सुंदर अभिनेत्री पडली चक्क स्वत:च्या बॉडीगार्डच्या प्रेमात, सहा मुलांची आहे ती आई

फिल्मी : अँजेलिना जोलीचा ‘चेहरा’ मिळवण्यासाठी धडपडणा-या इराणी मॉडेलला कोरोना, प्रकृती गंभीर

फिल्मी : तीनवेळा लग्न करुनही जगातील या सर्वात सुंदर अभिनेत्रीच्या वाटेला आलंय एकाकी आयुष्य