आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिकोत्सवाची मंगळवारी मोड यात्रेने सांगता झाली. यात्रोत्सवाचा परमोच्च बिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवीच्या महाप्रसादाची ताटे लावणे या धार्मिक विधीला जनसागर उसळला आणि रात्री गर्दीने उच्चांक गाठला. ...
आंगणेवाडी जत्रोत्सवाच्या निमित्ताने उद्योग विभागाने उभारलेल्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ...
आंगणेवाडी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीची बाब म्हणून जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १३ कोटी ६४ लाखांचा निधी मंजूर केला. रस्ता दुरुस्तीच्या कामांना कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. ...
Anganewadi Jatra 2020 Special Trains : जत्रेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेलहून सावंतवाडी, थिवि आणि करमाळीसाठी विशेष एक्स्प्रेस सोडण्यात येतील. ...