लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अँड्रॉईड

अँड्रॉईड

Android, Latest Marathi News

Galaxy A13 असणार सॅमसंगचा सर्वात स्वस्त 5G Phone; किंमत आणि स्पेसिफिकेशन आले समोर  - Marathi News | Samsung Galaxy A13 5G full Specs Price details Leaked before launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Galaxy A13 असणार सॅमसंगचा सर्वात स्वस्त 5G Phone; किंमत आणि स्पेसिफिकेशन आले समोर 

Cheapest Samsung 5G Phone Galaxy A13 Price In India: Samsung Galaxy A13 5G चे तीन रॅम आणि दोन स्टोरेज व्हेरिएंट बाजारात उपलब्ध होऊ शकतात. यात 50MP Camera, 5000mAh Battery, 8GB RAM आणि 25W फास्ट चार्जिंग मिळू शकते. ...

लाँचपूर्वीच शक्तिशाली Xiaomi 12 हे फोटोज आले समोर; देणार का सॅमसंगच्या अल्ट्रा प्रीमियम फोन्सना मात? - Marathi News | Xiaomi 12 live images leaked ahead of launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँचपूर्वीच शक्तिशाली Xiaomi 12 हे फोटोज आले समोर; देणार का सॅमसंगच्या अल्ट्रा प्रीमियम फोन्सना मात?

Xiaomi 12 India Launch: Xiaomi 12 स्मार्टफोनच्या इमेजेस चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर शेयर करण्यात आल्या आहेत. या फोटोजमधून या फोनच्या डिजाईन आणि लूकची माहिती मिळाली आहे.   ...

भन्नाट 50MP Selfie Camera सह Vivo V23e 5G Phone होऊ शकतो लाँच; व्हिडीओ झाला लीक   - Marathi News | Vivo V23e 5G Phone video Specs Price leaked before Launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट 50MP Selfie Camera सह Vivo V23e 5G Phone होऊ शकतो लाँच; व्हिडीओ झाला लीक  

Upcoming Vivo 5G Phone Vivo V23e Price Launch Details: लाँच होण्याआधीच Vivo V23e hands-on video इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या लीकमधून या फोनमधील 50MP Selfie Camera सेन्सरची माहिती समोर आली आहे. ...

शानदार कॅमेरा आणि दमदार बॅटरी असलेला Tecno Camon 18i कमी किंमतीत लाँच  - Marathi News | Tecno Camon 18i Launched feature specs price sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार कॅमेरा आणि दमदार बॅटरी असलेला Tecno Camon 18i कमी किंमतीत लाँच 

Tecno Camon 18i Launch Price Details:  Tecno Camon 18i स्मार्टफोनमध्ये 5000mAh Battery, MediaTek Helio G85 चिपसेट, 4GB RAM आणि 48 MP Camera असे शानदार स्पेक्स मिळतात. ...

याला म्हणतात ऑफर! 108MP कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन्सवर अ‍ॅमेझॉन देतंय बंपर डिस्काउंट; पाहा यादी   - Marathi News | list of 108 mp camera phones available amazon great indian festival sale 2021 with discount | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :याला म्हणतात ऑफर! 108MP कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन्सवर अ‍ॅमेझॉन देतंय बंपर डिस्काउंट; पाहा यादी  

Amazon Great Indian Sale Offers on 108MP Camera Phone: Amazon Great Indian Festival Sale 2021 मध्ये अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. या सेलमध्ये 108MP Camera Phone देखील स्वस्तात मिळत आहेत. ...

चॅटिंगची मजा घालवणारे Android मधील ऑटोकरेक्ट फीचर असे करा ऑफ, जाणून घ्या सोप्पी पद्धत  - Marathi News | How to turn off autocorrect feature in android smartphone  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चॅटिंगची मजा घालवणारे Android मधील ऑटोकरेक्ट फीचर असे करा ऑफ, जाणून घ्या सोप्पी पद्धत 

How To Off Auto Correct: Android फोनच्या कीबोर्डमध्ये ऑटोकरेक्ट फीचर दिला जातो. या फीचरचे काम आपल्या चुकलेल्या स्पेलिंग्स ठीक करणे असते. परंतु ही लूडबूडच कधी कधी चॅटिंगची मजा घालवते.   ...

उंचावरून पडला तरी फुटणार नाही Nokia XR20 स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स   - Marathi News | Nokia xr20 Price In India first sale start today get with free nokia power earbuds lite worth rs 3599 check details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :उंचावरून पडला तरी फुटणार नाही Nokia XR20 स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स  

Nokia XR20 Price In India: Nokia XR20 आजपासून भारतात विकत घेता येईल. हा फोन ग्रॅनाईट आणि अल्ट्रा ब्लू कलर अशा दोन रंगात उपलब्ध होईल. ...

Xiaomi 12 स्मार्टफोन झाला भारतीय वेबसाईटवर लिस्ट; Mi 11 Ultra ची घेणार का जागा?   - Marathi News | Xiaomi 12 smartphone gets bis certifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi 12 स्मार्टफोन झाला भारतीय वेबसाईटवर लिस्ट; Mi 11 Ultra ची घेणार का जागा?  

Xiaomi 12 India Launch: आगामी Xiaomi 12 स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट झाला आहे. हा फोन Mi 11 Ultra ची जागा घेऊ शकतो. ...