लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अँड्रॉईड

अँड्रॉईड

Android, Latest Marathi News

JioPhone Next 4G बुक करण्याआधी त्याच किंमतीत येणाऱ्या या स्मार्टफोन्सवर टाका एक नजर; पाहा यादी - Marathi News | you can buy these smartphone in jio phone next budget | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :JioPhone Next 4G बुक करण्याआधी त्याच किंमतीत येणाऱ्या या स्मार्टफोन्सवर टाका एक नजर; पाहा यादी

Jio Phone Next 4G India Alternatives: Jio Phone Next 4G Smartphone च्या ऐवजी त्याच बजेटमध्ये Infinix Smart 5A, Lava Z2, Xiaomi Redmi 9A आणि Realme C11 चे पर्याय उपलब्ध आहेत. ...

स्मूद डिस्प्ले, शानदार कॅमेरा आणि दमदार बॅटरीसह Moto G51 5G Phone आला बाजारात; जाणून घ्या वैशिष्ट्ये   - Marathi News | moto g51 launched with price of 1499 cny sale date specifications | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मूद डिस्प्ले, शानदार कॅमेरा आणि दमदार बॅटरीसह Moto G51 5G Phone आला बाजारात; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

Moto G51 Phone Launch Price And Details: Moto G51 मध्ये Snapdragon 480+ प्रोसेसर, 5000mAh Battery आणि 8GB RAM देण्यात आला आहे.   ...

Realme GT Master Edition च्या खरेदीवर 5,000 रुपयांचा Smartwatch मोफत; कंपनीच्या वेबसाईटवर करता येणार खरेदी   - Marathi News | Get free realme watch s on purchase of Realme gt master edition in realme festive days  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme GT Master Edition च्या खरेदीवर 5,000 रुपयांचा Smartwatch मोफत; कंपनीच्या वेबसाईटवर करता येणार खरेदी  

Realme GT Master Edition Price And Offers In India: कंपनीने Realme Festive Days सेल सुरु आहे. यातील एक ऑफर म्हणजे Realme GT Master Edition खरेदी केल्यास Realme Watch S स्मार्टवॉच मोफत मिळेल.  ...

जबरदस्त डिजाईनसह येतोय OPPO A95; लाँच होण्याआधी रेंडर झाले लीक   - Marathi News | oppo a95 smartphone renders and promo images leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त डिजाईनसह येतोय OPPO A95; लाँच होण्याआधी रेंडर झाले लीक  

Oppo A95 Design And Details: OPPO A95 स्मार्टफोन एका पंच होल डिस्प्लेसह सादर करण्यात येईल. प्रोमो इमेजमधून या स्मार्टफोनच्या Snapdragon चिपसेट, 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेजची माहिती मिळाली आहे. ...

बजेट सेगमेंटमध्ये Infinix Note 11 ने घेतली एंट्री; मोठा डिस्प्ले आणि बॅटरीसह घेता येणार विकत  - Marathi News | Infinix note 11 launched specifications price features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेट सेगमेंटमध्ये Infinix Note 11 ने घेतली एंट्री; मोठा डिस्प्ले आणि बॅटरीसह घेता येणार विकत 

Infinix Note 11 Price In India: इनफिनिक्स नोट 11 आता अधिकृतपणे कंपनीच्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. हा फोन 6GB RAM, 50MP Camera आणि 5000mAh बॅटरीसह बाजारात आला आहे. ...

स्वस्त 5G Phone च्या यादीत Moto G51 देखील होणार समावेश; शाओमी-रियलमीला Motorola कडून मिळणार टक्कर  - Marathi News | Low Budget Phone motorola Moto G51 5G Specs Price launch leak  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त 5G Phone च्या यादीत Moto G51 देखील होणार समावेश; शाओमी-रियलमीला Motorola कडून मिळणार टक्कर 

Upcoming Budget 5G Phone Moto G51 Details: Motorola चा आगामी Moto G51 5G Phone सर्टिफिकेशन्स साईट एनबीटीसीवर लिस्ट करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन लवकरच ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. ...

लाँचच्या पूर्वीच OPPO Reno 7, Reno 7Pro आणि Reno 7SE ची किंमत झाली लीक, लवकरच होणार बाजारात दाखल    - Marathi News | OPPO Reno 7 Pro 7 SE series Price leaked before launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँचच्या पूर्वीच OPPO Reno 7, Reno 7Pro आणि Reno 7SE ची किंमत झाली लीक, लवकरच होणार बाजारात दाखल   

Oppo Reno 7 Smartphone Price Leak: एका नवीन लीकमधून लाँचच्या उंबरठ्यावर असलेल्या Reno 7 series मधील स्मार्टफोन्सची किंमत समजली आहे. या सीरिजची किंमत 32 हजार रुपयांच्या आसपास सुरु होऊ शकते. ...

चिनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी येतोय Lava AGNI 5G Phone; दिवाळीनंतर करणार धमाकेदार एंट्री  - Marathi News | Lava agni 5g confirmed to launch in india on november 9 price specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चिनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी येतोय Lava AGNI 5G Phone; दिवाळीनंतर करणार धमाकेदार एंट्री 

Lava AGNI 5G Phone Launch and Price In India: दिवाळीनंतर 9 नोव्हेंबरला भारतात Lava AGNI 5G Phone सादर केला जाणार आहे. या इव्हेंटचे थेट प्रक्षेपण कंपनीच्या Youtube चॅनेलवर दुपारी 12 वाजता करण्यात येईल.   ...