"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर? "मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी कोरोना लसीमुळे तरुणांचा होतो अचानक मृत्यू? AIIMS आणि ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा 'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या सह अध्यक्षपदी आमदार रणधीर सावरकर यांची नियुक्ती नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा... मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद १८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले... जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच... राज्य निवडणूक आयोगाची ४ वाजता पत्रकार परिषद सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी... कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा? काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे... जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
Android, Latest Marathi News
Redmi Note 11T 5G: Xiaomi आणि Amazon ने आगामी Redmi Note 11T 5G फोनसाठी मायक्रोसाईट लाईव्ह केल्या आहेत. या वेबसाईटवरून आगामी Budget 5G Phone च्या स्पेक्सचा खुलासा होत आहे. ...
Xiaomi Black Friday Sale: शाओमीच्या Black Friday Sale 2021 मध्ये Redmi Note 10 Lite च्या सर्व व्हेरिएंटवर कंपनी डिस्काउंट देत आहे. हा सेल 30 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहील. ...
Oppo Smart TV: ओप्पो लवकरच भारतात आपला पहिला Smart TVलाँच करू शकते. याआधी चीनमध्ये कंपनीने हा टीव्ही सादर केला आहे. ...
Vivo Y76 5G Phone Launch: Vivo Y76 5G Phone मलेशियात 50MP Camera, 8GB RAM आणि 44W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे. ...
Budget Phone: कोणताही गाजावाजा न करता कंपनीने Ulefone Note 13P ग्लोबली लाँच केला आहे. हा फोन Android 11, मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर आणि ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह सादर करण्यात आला आहे. ...
Motorola Moto G31 Price In India: Moto G31 च्या भारतीय किंमतीची माहिती देखील 91mobiles ने दिली आहे. हा फोन 29 नोव्हेंबरला भारतात सादर केला जाऊ शकतो. ...
Oppo Reno 7 Series Price And Launch Date: OPPO Reno 7 सीरीज अंतर्गत OPPO Reno 7, OPPO Reno 7 Pro आणि OPPO Reno 7 SE असे तीन फोन सादर केले जातील. ...
Motorola Moto G200 5G Price In India: Moto G200 5G Phone लवकरच भारतात Qualcomm Spandragon 888+ चिपसेट आणि 108MP Camera सह लाँच केला जाऊ शकतो. ...