लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अँड्रॉईड

अँड्रॉईड

Android, Latest Marathi News

1200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत नवा कोरा 5G Smartphone; फक्त 1 रुपयांमध्ये मिळणार इयरबड्स   - Marathi News | Infinix zero 5g first sale in india through flipkart know price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :1200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत नवा कोरा 5G Smartphone; फक्त 1 रुपयांमध्ये मिळणार इयरबड्स  

Infinix Zero 5G स्मार्टफोन 14 फेब्रुवारीला लाँच केला गेला होता. कंपनीचा हा सर्वात पहिला 5G स्मार्टफोन आजपासून विक्रीसाठी आला आहे. ...

सर्वात स्वस्त 5G Smartphone! 8GB रॅमसह OnePlus Nord CE 2 5G ची भारतात एंट्री  - Marathi News | OnePlus Nord CE 2 5G Phone launched in india know price specs sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात स्वस्त 5G Smartphone! 8GB रॅमसह OnePlus Nord CE 2 5G ची भारतात एंट्री 

OnePlus Nord CE 2 5G: OnePlus Nord CE 2 5G मध्ये 8GB RAM, MediaTek Dimensity 900 चिपसेट, 64MP Camera, 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंग आणि 4,500mAh Battery असे दमदार स्पेक्स देण्यात आले आहेत. ...

फक्त 1999 रुपयांमध्ये बुक करा Samsung चा सर्वात शक्तिशाली फोन; Galaxy S22 Series ची भारतीय किंमत आणि लाँच डेट लीक  - Marathi News | Samsung Galaxy S22 Series Price In India Leaked Sale In March Check Specification And Price Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 1999 रुपयांमध्ये बुक करा Samsung चा सर्वात शक्तिशाली फोन; Galaxy S22 Series ची भारतीय किंमत आणि लाँच डेट लीक 

Samsung Galaxy S22 Series लवकरच भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. परंतु त्याआधीच या सीरीजच्या स्मार्टफोनच्या भारतीय किंमतीचा खुलासा झाला आहे.   ...

5G फोन घेताना फसू नका; त्यामध्ये किती बँड मिळतात ते पहा; ही पहा ‘खऱ्या’ 5G फोन्सची यादी - Marathi News | here are the smartphones offering maximum 5g bands in India | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :5G फोन घेताना फसू नका; त्यामध्ये किती बँड मिळतात ते पहा; ही पहा ‘खऱ्या’ 5G फोन्सची यादी

हल्ली स्मार्टफोन बाजारात रोज नवीन 5G फोन सादर केले जात आहेत. अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेल्या या स्मार्टफोन्सच्या किंमती देखील आकर्षक आहेत. परंतु किंमत कमी ठेवण्यासाठी कंपन्या एक किंवा दोन 5G बँड्स देत आहेत. ज्यांच्यावर नेटवर्कची कनेक्टिव्हिटी अवलंबुन ...

बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी आला Realme 9 Pro Plus; 60W चार्जिंग स्पीड काही मिनिटांत फुलचार्ज करणार स्मार्टफोन - Marathi News | Realme 9 Pro Plus Launched In India With 50MP Camera Price Specs Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी आला Realme 9 Pro Plus; 60W चार्जिंग स्पीड काही मिनिटांत फुलचार्ज करणार स्मार्टफोन

Realme 9 Pro Plus Price In India: Realme 9 Pro Plus स्मार्टफोन 90Hz रिफ्रेश रेट, 50MP कॅमेरा, आणि 60W फास्ट चार्जिंगसह लाँच झाला आहे. ...

Realme 9 Pro Series: Realme लाँच केला ‘Pro’ लेव्हल 5G Smartphone; 64MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह भारतात लाँच - Marathi News | Realme 9 pro launched know price in india and specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme लाँच केला ‘Pro’ लेव्हल 5G Smartphone; 64MP कॅमेराआणि 5000mAh बॅटरीसह भारतात लाँच 

Realme 9 Pro Series: Realme नं भारतात Realme 9 Pro आणि Realme 9 Pro Plus हे दोन फोन्स प्रीमिमय मिड रेंजमध्ये सादर केले आहेत.   ...

ही बातमी वाचल्यावर नाचू लागतील OnePlus फॅन्स; कंपनी लवकरच सादर करणार सर्वात पावरफुल स्मार्टफोन  - Marathi News | Oneplus 10 Pro India Launch Date Can Be 15 March On Amazon Know Specifications Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ही बातमी वाचल्यावर नाचू लागतील OnePlus फॅन्स; कंपनी लवकरच सादर करणार सर्वात पावरफुल स्मार्टफोन 

OnePlus 10 Pro India Launch: वनप्लस 10 प्रो स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतीयांच्या भेटीला येईल. हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन आहे. ...

रेडमीची झोप उडवण्याचा डाव रचतेय Realme; बजेट सेगमेंटमध्ये फाडू स्मार्टफोनची होणार एंट्री   - Marathi News | Realme Narzo 50 Will Go On Sale Via Amazon Launch Expected Soon Comes   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमीची झोप उडवण्याचा डाव रचतेय Realme; बजेट सेगमेंटमध्ये फाडू स्मार्टफोनची होणार एंट्री  

Realme Narzo 50 भारतात लवकरच लाँच होणार आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या Amazon लिस्टिंगमधून या लाँचचा खुलासा झाला आहे.   ...