Android, Latest Marathi News
Oppo Find X5 आणि Oppo Find X5 Pro आज लाँच झाले आहेत. यात Qualcomm Snapdragon 8 Gen, 80W SuperVooc Flash चार्जिंग आणि 5000mAh ची बॅटरी असे स्पेक्स मिळतात. ...
पोको लवकरच जागतिक बाजारात आपला आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन Poco F4 GT स्मार्टफोन सादर करू शकते. हा एक स्वस्त गेमिंग फोन असेल. ...
Realme Narzo 50 India Launch: 5000mAh बॅटरी, 120Hz रिफ्रेश रेट आणि 11GB रॅम असलेला Realme Narzo 50 स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. ...
Black Shark 4 Pro स्मार्टफोन जागतिक बाजारात Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर आणि 120W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे. ...
realme GT NEO 2 स्मार्टफोनमध्ये 19 GB रॅम, 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 64MP कॅमेरा आणि 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ...
iQOO 9 स्मार्टफोन Snapdragon 888+ चिपसेट आणि iQOO 9 SE स्मार्टफोन Snapdragon 888 चिपसेटसह सादर झाला आहे. ...
iQOO नं भारतात iQOO 9 Pro सर्वात प्रीमिमय स्मार्टफोन क्वालकॉमच्या Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह सादर केला आहे. ...
Hisense Infinity H60 5G: स्मार्ट टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक डिवाइस बनवणारी Hisense कंपनीनं स्मार्टफोन सेगमेंटमध्ये पदार्पण केलं आहे. ...