लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अँड्रॉईड

अँड्रॉईड, मराठी बातम्या

Android, Latest Marathi News

8GB RAM सह येणार POCO M4 Pro 5G Phone; पुढील महिन्यात होऊ शकतो भारतात लाँच  - Marathi News | POCO M4 Pro 5G Phone geekbench specs India Launch Price leak  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8GB RAM सह येणार POCO M4 Pro 5G Phone; पुढील महिन्यात होऊ शकतो भारतात लाँच 

Upcoming 5G Phone In India Poco M4 Pro: POCO M4 Pro 5G Phone चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर Xiaomi 21091116AC मॉडेल नंबरसह सर्टिफाइड करण्यात आला. हा चिनी मॉडेल आहे हे मॉडेल नंबरवरून समजले आहे. ...

अवाढव्य बॅटरी आणि शानदार डिस्प्लेसह Nokia T20 Tablet येतोय भारतात; देणार का शाओमी-रियलमीला टक्कर?   - Marathi News | Nokia T20 Tablet India Launch soon Big Diwali Sale Flipkart 2021  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अवाढव्य बॅटरी आणि शानदार डिस्प्लेसह Nokia T20 Tablet येतोय भारतात; देणार का शाओमी-रियलमीला टक्कर?  

Big Diwali Sale Flipkart 2021 Nokia T20 Tablet Price In India: Nokia T20 Tablet शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर दिसला आहे. वेबसाईटच्या Big Diwali Sale प्रोमोशनमध्ये हा डिवाइस दिसला आहे. ...

अधिकृत लाँचपूर्वीच धमाकेदार Oppo A54s अ‍ॅमेझॉनवर झाला लिस्ट; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | OPPO A54s Launch Price features Specs Sale Offer full detail  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अधिकृत लाँचपूर्वीच धमाकेदार Oppo A54s अ‍ॅमेझॉनवर झाला लिस्ट; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

New Oppo Phone OPPO A54s Price Launch Details: कंपनीच्या अधिकृत घोषणेच्या आधी नवीन OPPO A54s स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर लिस्ट करण्यात आला आहे. हा फोन 4GB RAM, 5000mAh Battery आणि 50MP Camera सह लिस्ट झाला आहे. ...

किफायतशीर किंमती Thomson Smart TV चे तीन मॉडेल सादर; उद्यापासून होणार फ्लिपकार्टवर विक्री  - Marathi News | Thomson launches 3 new models under oath pro max series starting RS 26999  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :किफायतशीर किंमती Thomson Smart TV चे तीन मॉडेल सादर; उद्यापासून होणार फ्लिपकार्टवर विक्री 

Thomson Oath Pro सीरिज अंतर्गत 43 Oath Pro Max, 50 Oath Pro Max आणि 55 Oath Pro Max असे तीन मॉडेल सादर करण्यात आले आहेत. ...

कमी किंमतीत घरच्या घरी हे नवीन Smart TV देणार सिनेमा थिएटरची मजा; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | Kodak ca pro android smart tv series launched in 43 inch and 50 inch models  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कमी किंमतीत घरच्या घरी हे नवीन Smart TV देणार सिनेमा थिएटरची मजा; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Smart TV 43 Inch and 50 Inch Kodak CA Pro: Kodak ने CA Pro Smart TV सीरिज अंतर्गत 43 inch आणि 50 इंचाचे दोन मॉडेल बाजारात आणले आहेत. हे दोन्ही मॉडेल Flipkart वरून विकत घेता येतील. ...

108MP कॅमेरा, 66W सुपरफास्ट चार्जिंगसह Honor 50 आणि Honor 50 Lite लाँच; गुगल मोबाईल सर्व्हिस सपोर्ट देखील मिळणार  - Marathi News | Honor 50 and honor 50 lite smartphones launched with google mobile services  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेरा, 66W सुपरफास्ट चार्जिंगसह Honor 50 आणि Honor 50 Lite लाँच; गुगल मोबाईल सर्व्हिस सपोर्ट देखील मिळणार 

108MP Camera Phone Honor 50 and Honor 50 Lite: Honor 50 आणि Honor 50 Lite स्मार्टफोन कंपनीने चीनच्या बाहेर युरोपमध्ये सादर केले आहेत. ...

कमी किंमतीत 5000mAh बॅटरीसह शानदार Infinix Smart 6 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | Infinix smart 6 price 120 dollar launched with unisoc soc and 5000mah battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कमी किंमतीत 5000mAh बॅटरीसह शानदार Infinix Smart 6 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

New Phone Under 10K Infinix Smart 6: Infinix Smart 6 स्मार्टफोन बजेट रेंज लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो.   ...

सावधान! तुमच्या फोनमध्ये नाहीत ना Google ने बॅन केलेले हे 150 अ‍ॅप्स? लाखो Android युजर्सना घातलाय गंडा - Marathi News | Google bans 150 Android apps Play Store ultima SMS malware | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! तुमच्या फोनमध्ये नाहीत ना Google ने बॅन केलेले हे 150 अ‍ॅप्स? लाखो Android युजर्सना घातलाय गंडा

Google Banned 150 Apps: गुगलने पुन्हा एकदा मोठ्याप्रमाणावर अँड्रॉइड अ‍ॅप्स प्ले स्टोरमधून बॅन केले आहेत. ज्या युजर्सनी हे अ‍ॅप्स इन्स्टॉल केले आहेत त्यांनी हे त्वरित अनइन्स्टॉल करणे गरजेचे आहे.   ...