वॉशिंग्टन - आम्ही भारतासोबत एक करार करत आहोत, कुठल्याही क्षणी त्यांच्यावरील टॅरिफ कमी करू. डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश! अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! बॉम्बस्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना? ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती... मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील... दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय सांगलीतील विटा शहर हादरले! लग्नघरातील रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; परिसरात शोककळा ११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का? हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत... सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान अहिल्यानगर: खासदार निलेश लंके गटाच्या नगरसेविका डॉ. विद्या कावरे ११ मते घेऊन पारनेर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी विजयी क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...' बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
अँड्रॉईड, मराठी बातम्या FOLLOW Android, Latest Marathi News
Realme XT Blast: Realme XT फोनचा वापर करताना त्यात स्फोट झाला आहे. एका ट्विटर युजरनं व्हिडीओ पोस्ट करून याची माहिती दिली आहे. ...
Tecno Spark GO 2022: Tecno Spark GO 2022 नावाचा स्मार्टफोन फक्त 7,499 रुपयांमध्ये अॅमेझॉनवरून विकत घेता येईल. ...
Tecno Spark 8 Pro: Tecno Spark 8 Pro स्मार्टफोन 7GB RAM, 48MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगसह लाँच झाला आहे. ...
Motorola Moto Edge X30 5G Phone: Motorola Moto Edge X30 5G स्मार्टफोन लवकरच भारतात सादर केला जाऊ शकतो. हा शक्तिशाली क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 चिपसेट असलेला जगातील पहिला फोन आहे. ...
Xiaomi 12 Pro: Xiaomi 12 Pro स्मार्टफोन चीनमध्ये 12GB RAM, Snapdragon 8 Gen 1 चिपसेट, 120hz रिफ्रेश रेट आणि 120W फास्ट चार्जिंग अशा एकापेक्षा एक स्पेसिफिकेशन्ससह लाँच करण्यात आला आहे. ...
Xiaomi 12: Xiaomi नं आपल्या नव्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीजमध्ये दोन स्मार्टफोन Xiaomi 12 आणि Xiaomi 12 Pro सादर केले आहेत. ...
Motorola Budget 5G Phone: Moto G71 5G फोन 8GB RAM, 50MP Camera, 30W फास्ट चार्जिंग आणि 5000mAh बॅटरीसह बाजारात आला आहे. ...
Budget Phone Tecno Pova Neo: Tecno Pova Neo च्या खरेदीवर 1499 रुपयांचे इयरबड्स मोफत देण्यात येतील. हा फोन 6,000mAh battery आणि 6GB RAM सह बाजारात येईल. ...