लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अँड्रॉईड

अँड्रॉईड, मराठी बातम्या

Android, Latest Marathi News

Galaxy Unpacked 2022: सॅमसंग सादर करणार सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन; घरबसल्या होता येणार लाँच इव्हेंटमध्ये सहभागी  - Marathi News | Samsung Galaxy Unpacked 2022 Galaxy S22 Series Galaxy Tab S8 Galaxy Watch Launch Event In Virtual Metaverse | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग सादर करणार सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन; घरबसल्या होता येणार लाँच इव्हेंटमध्ये सहभागी 

Samsung Galaxy Unpacked 2022: सॅमसंगचा हा व्हर्च्युअल रियलिटी इव्हेंट आहे. जो Samsung 837X च्या Decentraland मध्ये होस्ट करण्यात येईल. या इव्हेंटमधून Galaxy S22 Series, Galaxy Tab S8 Series आणि Galaxy Watch सादर केला जाईल. ...

Samsung च्या चाहत्यांसाठी बॅड न्यूज! आता मिळणार नाही 108MP कॅमेरा असलेला दमदार स्मार्टफोन, ‘हे’ आहे कारण  - Marathi News | Samsung Galaxy S21 Ultra Smartphone Discontinued Know Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung च्या चाहत्यांसाठी बॅड न्यूज! आता मिळणार नाही 108MP कॅमेरा असलेला दमदार स्मार्टफोन, ‘हे’ आहे कारण 

Samsung Galaxy S21 Ultra: सॅमसंग इंडियाच्या वेबसाईटवर देखील S21 Ultra आऊट-ऑफ-स्टॉक दाखवला जात आहे. त्याऐवजी Galaxy S21, S21+ आणि S21 FE विकत घेण्याचा पर्याय दिला जात आहे.   ...

युट्युबर बनण्याचं स्वप्न पूर्ण करणार हा फोन; 64MP Selfie Camera असल्यावर प्रोफेशनल Vlog कॅमेऱ्याची गरज नाही  - Marathi News | 64MP Vlog Camera phone Honor 60 SE 5G launched with 8GB RAM MediaTek Dimensity 9000 SoC  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OMG! हुबेहूब iPhone 13 सारखा दिसणारा स्मार्टफोन; किंमत फक्त 26 हजार

64MP Vlog Camera phone Honor 60 SE 5G: Honor 60 SE 5G स्मार्टफोनमध्ये 8GB RAM, MediaTek आणि Dimensity 9000 SoC मिळतो. परंतु या हँडसेटमधील 64MP Selfie Camera लक्ष वेधून घेतो. ...

6000mAh बॅटरी, 11GB रॅमसह आला फाडू 5G SmartPhone; रेडमी-रियलमीची करणार सुट्टी!  - Marathi News | Tecno Pova 5G Smartphone Launched With 6000mAh Battery 11GB RAM And 50MP Camera Price Specifications Sale Amazon India Price Rs 19999  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6000mAh बॅटरी, 11GB रॅमसह आला फाडू 5G SmartPhone; रेडमी-रियलमीची करणार सुट्टी! 

Tecno POVA 5G SmArtphone: Tecno POVA 5G भारतात 11GB RAM, 6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि Android 11 ओएससह सादर करण्यात आला आहे. ...

टॅबलेट आहे कि हायएंड कम्प्युटर? मिळणार 11200mAh ची बॅटरी आणि 16GB रॅम; Samsung Galaxy Tab S8 Series ची माहिती लीक  - Marathi News | Samsung Galaxy Tab S8 Tab S8 Plus And Tab S8 Ultra Specifications Revealed Ahead Of 9 February 2022 Launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टॅबलेट आहे कि हायएंड कम्प्युटर? मिळणार 11200mAh ची बॅटरी आणि 16GB रॅम; Samsung Galaxy Tab S8 Series ची माहिती लीक 

Samsung Galaxy Tab S8 Series उद्या म्हणजे 9 फेब्रुवारीला सादर केली जाऊ शकते. ज्यात Galaxy Tab S8, Galaxy Tab S8+ आणि Galaxy Tab S8 Ultra असे तीन मॉडेल्स सादर केले जाऊ शकतात.   ...

Samsung करणार कमाल! बजेट सेगमेंट Galaxy A13 4G घेणार दमदार एंट्री; स्पेक्स झाले लीक  - Marathi News | Samsung Galaxy A13 4G Smartphone Bluetooth SIG Certified Launch Soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung करणार कमाल! बजेट सेगमेंट Galaxy A13 4G घेणार दमदार एंट्री; स्पेक्स झाले लीक 

4G Smartphone Samsung Galaxy A13: Samsung Galaxy A13 4G सध्या ब्लूटूथ एसआयजी वेबसाईटवर लिस्ट झाला आहे. इथून या स्मार्टफोनचा लाँच कन्फर्म झाला आहे. ...

हलक्या-फुलक्या अँड्रॉइड ओएससह आला Tecno POP 5S; बजेटमध्ये ड्युअल रियर कॅमेरा आणि बरंच काही...  - Marathi News | Budget Smartphone Tecno Pop 5s Launched  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हलक्या-फुलक्या अँड्रॉइड ओएससह आला Tecno POP 5S; बजेटमध्ये ड्युअल रियर कॅमेरा आणि बरंच काही... 

Budget Smartphone Tecno Pop 5s: Tecno Pop 5s हा स्मार्टफोन HD+ डिस्प्ले, Unisoc प्रोसेसर, 5MP चा रियर कॅमेरा आणि 3,020mAh च्या बॅटरीसह सादर केला आहे.   ...

रेडमी-रियलमीची झोप उडणार! व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होणार स्वस्त आणि मस्त 5G Smartphone ची एंट्री  - Marathi News | Infinix Zero 5G Smartphone Will Launch In India On 14 February Price Under Rs 20000  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमी-रियलमीची झोप उडणार! व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होणार स्वस्त आणि मस्त 5G Smartphone ची एंट्री 

Infinix Zero 5G India Launch: Infinix Zero 5G भारतात 20 हजारांच्या आत सादर केला जाईल असं दिसतं आहे. हा फोन 14 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून लाँच केला जाईल. ...