लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश

Andhra pradesh, Latest Marathi News

महिलेने उघडले पार्सल, आतमध्ये निघाला मृतदेह; पाठवणाऱ्याने मागितले १ कोटी ३० लाख - Marathi News | Woman opens parcel, finds dead body inside; sender demands Rs 1.3 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेने उघडले पार्सल, आतमध्ये निघाला मृतदेह; पाठवणाऱ्याने मागितले १ कोटी ३० लाख

एका पार्सलमध्ये मृतदेह पाठवून महिलेकडे तब्बल १ कोटी ३० लाख रुपये मागण्यात आले. या प्रकरणाचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.  ...

High Court: "समलिंगी व्यक्ती पार्टनर सोबत राहू शकते, आईवडिलांनी हस्तक्षेप करू नये" - Marathi News | High Court: "A homosexual person can live with their partner, parents should not interfere" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :High Court: "समलिंगी व्यक्ती पार्टनर सोबत राहू शकते, आईवडिलांनी हस्तक्षेप करू नये"

High Court Verdict: समलिंगी व्यक्ती तिच्या पार्टनरसोबत राहू शकते. आईवडील त्यांच्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला.  ...

Solapur Kanda Bajar Bhav : सोलापूर मार्केटमध्ये दहा दिवसांपूर्वी सात हजारांचा भाव मिळणाऱ्या कांद्याला आज कसा मिळतोय दर - Marathi News | Solapur Kanda Bazaar Bhav : How is the price of onions getting today in Solapur market, which was priced at seven thousand ten days ago? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solapur Kanda Bajar Bhav : सोलापूर मार्केटमध्ये दहा दिवसांपूर्वी सात हजारांचा भाव मिळणाऱ्या कांद्याला आज कसा मिळतोय दर

गुजरात आणि आंध्र प्रदेशात कांदा उत्पादन वाढल्यामुळे सोलापुरातील कांद्याच्या दरावर परिणाम झालेला आहे. दहा दिवसांपूर्वी सात हजार रुपये क्विंटलला विकणारा कांदा आता साडेचार हजारांपर्यंत विकला जात आहे. ...

वडिलांचं निवृत्तीवेतन आणि मालमत्तेवरील ताब्यासाठी बहिणीने केली दोन भावांची हत्या - Marathi News | Sister kills two brothers for control of father's pension and property | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांचं निवृत्तीवेतन आणि मालमत्तेवरील ताब्यासाठी बहिणीने केली दोन भावांची हत्या

Andhra Pradesh Crime News: आंध्र प्रदेशमधील पालनाडू जिल्ह्यामधील संपत्तीच्या लालसेतून हत्येची एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेने वडिलांचं निवृत्तीवेतन आणि मालमत्तेवरील कब्ज्यासाठी आपल्याच दोन भावांची हत्या केली. ...

Maharashtra Weather Update : राज्यात हवामान खात्याने दिला थंडीच्या लाटेचा इशारा; वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : Meteorological department has warned of cold wave in the state; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : राज्यात हवामान खात्याने दिला थंडीच्या लाटेचा इशारा; वाचा सविस्तर

राज्यात थंडीमध्ये आणखी वाढ होऊ शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राजस्थान, पंजाब, हरयाणा, मध्यप्रदेश येथे थंडीच्या लाटेमुळे 'यलो अलर्ट' जारी केला आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये १२ डिसेंबरपर्यंत सौम्य थंडीच्या लाटेची शक्यता आहे ...

Pawan Kalyan : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना जीवे मारण्याची धमकी, उडाली एकच खळबळ! - Marathi News | Pawan Kalyan, Andhra Deputy CM, gets death threat call by unidentified man; Police launch probe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना जीवे मारण्याची धमकी, उडाली एकच खळबळ!

Pawan Kalyan : यासंदर्भातील माहिती कार्यालयातील अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली आहे. ...

फसवणूक झालेल्या ३२ लाख गुंतवणूकदारांना ईडी वाटणार पैसे; आरोपींची ६ हजार कोटींची संपत्ती विकण्याची तयारी - Marathi News | ED begun the sale of attached properties worth over Rs 6 000 crore in Agri Gold ponzi scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फसवणूक झालेल्या ३२ लाख गुंतवणूकदारांना ईडी वाटणार पैसे; आरोपींची ६ हजार कोटींची संपत्ती विकण्याची तयारी

पॉन्झी घोटाळ्यातील ३२ लाख गुंतवणूकदारांना ईडीने मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

अदानी समूहाच्या प्रकल्पावरील बंदी आंध्र प्रदेश सरकारच्या अंगलट येणार? काय आहे प्रकरण? - Marathi News | ban on adani is not easy for andhra government may have to pay 2100 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाच्या प्रकल्पावरील बंदी आंध्र प्रदेश सरकारच्या अंगलट येणार? काय आहे प्रकरण?

Gautam Adani : आंध्र प्रदेश सरकारने अदानी समूहासोबतचा सौर ऊर्जा प्रकल्प रद्द केला आहे. मात्र, यामुळे सरकारला मोठा भुर्दंड भरावा लागू शकतो. ...