लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश, मराठी बातम्या

Andhra pradesh, Latest Marathi News

महिला नेत्याची मुजोरी! टोल नाक्यावर गाडी अडवल्याने लगावली कानशिलात; दादागिरीचा Video व्हायरल - Marathi News | ysrcp leader d revathi slaps toll plaza staff at kaja toll in guntur district of andhra pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला नेत्याची मुजोरी! टोल नाक्यावर गाडी अडवल्याने लगावली कानशिलात; दादागिरीचा Video व्हायरल

YSRCP Leader D Revathi Slaps Toll Plaza Staff : टोल नाक्यावर गाडी अडवली म्हणून बॅरिकेट्स हटवून महिला नेत्याने रागाच्या भरात कर्मचाऱ्याचा कानशिलात लगावली आहे. ...

"त्या" रहस्यमय आजारामागचं गूढ उकललं; समोर आलं धक्कादायक सत्य, 'हे' आहे कारण - Marathi News | nickel and lead found in blood sample of patients with mystery illness in andhrapradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"त्या" रहस्यमय आजारामागचं गूढ उकललं; समोर आलं धक्कादायक सत्य, 'हे' आहे कारण

Andhra Pradesh Mystery Illness : अचानक फीट येणं, बेशुद्ध पडणं, अंग थरथर कापायला लागणं आणि तोंडातून फेस येणं अशी लक्षणं रुग्णांमध्ये दिसत आहेत. ...

आंध्र प्रदेशमध्ये पसरतोय रहस्यमय आजार, एका रात्रीत सापडले १४० रुग्ण - Marathi News | Mysterious disease spreading in Andhra Pradesh, 140 patients found in one night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशमध्ये पसरतोय रहस्यमय आजार, एका रात्रीत सापडले १४० रुग्ण

Andhra Pradesh News : देशात कोरोनाच्या फैलावाचे सत्र सुरू असतानाच आता आंध्र प्रदेशमधील एलरू शहरात एक रहस्यमय आजार पसरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

चक्रिवादळ आले आणि मच्छिमारांचे नशीबच पालटले, किनाऱ्यावर सोने मिळू लागले - Marathi News | Hurricanes struck, and the fishermen's fortunes changed, with gold being found on shore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चक्रिवादळ आले आणि मच्छिमारांचे नशीबच पालटले, किनाऱ्यावर सोने मिळू लागले

Andhra Pradesh News : समुद्र किनाऱ्यावरील वाळूत सोन्याचे कण मिळू लागल्यानंतर स्थानिक मच्छिमारांच्या आनंदाला पारावार उरला नाही. समुद्र किनाऱ्यावर सोने मिळत असल्याची गोष्ट सगळीकडे पसरली. बघता बघता सोने गोळा करण्यासाठी किनाऱ्यावर लोकांची गर्दी झाली. ...

CoronaVirus News : बापरे! "या" राज्यात शाळा सुरू करणं पडलं महागात; 262 विद्यार्थी, 160 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | 262 students and 160 teachers test positive in Andhra Pradesh during past three days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! "या" राज्यात शाळा सुरू करणं पडलं महागात; 262 विद्यार्थी, 160 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात शाळा सुरू करणं त्यांना चांगलंच महागात पडलं आहे. जवळपास 262 विद्यार्थी आणि 160 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे. ...

सरकार पाडण्यासाठी न्यायाधीशांचा हस्तक्षेप, मुख्यमंत्र्यांचे सरन्यायाधीशांना पत्र - Marathi News | Judge's intervention to overthrow the government in AP, Chief Minister jaganmohan reddy's letter to the Chief Justice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार पाडण्यासाठी न्यायाधीशांचा हस्तक्षेप, मुख्यमंत्र्यांचे सरन्यायाधीशांना पत्र

जगनमोहन यांनी 6 ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश बोबडेंना हे पत्र लिहिले असून सोमवारी ते मीडियात आले. त्यानंतर, राज्याच्या राजकारणात भूंकप झाला असून न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत ...

आंध्रातील वायएसआर काँग्रेस नेत्यांच्या आरोपांची होणार सीबीआय चौकशी - Marathi News | CBI probe into allegations of YSR Congress leaders in Andhra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आंध्रातील वायएसआर काँग्रेस नेत्यांच्या आरोपांची होणार सीबीआय चौकशी

उच्च न्यायालय : न्यायाधीश, न्यायपालिकेवर समाजमाध्यमांतून आक्षेपार्ह भाष्यांचे प्रकरण ...

CoronaVirus News : 'या' राज्यातील २७ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह; पालक चिंतेत - Marathi News | school reopen 27 andhra pradesh students test covid 19 positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : 'या' राज्यातील २७ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह; पालक चिंतेत

CoronaVirus News : विद्यार्थी  कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे पालक काळजीत पडले असून त्यांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. ...