आंध्र प्रदेश, मराठी बातम्या FOLLOW Andhra pradesh, Latest Marathi News
Andhra Pradesh Gas leak: याप्रकरणी मंत्री जी. गुडीवाडा अमरनाथ यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. ...
Uma Maheshwari Death: उमा माहेश्वरी या Sr. NTR यांची सर्वात धाकटी मुलगी आणि Jr. NTRची आत्या होत्या. ...
दोन दिवसांपूर्वी महिला समुद्राच्या लाटांसोबत वाहून गेली होती, पण आता ती बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याची माहिती समोर आली. ...
आंध्रप्रदेशच्या उत्पादन शुल्क विभागाने तब्बल ६२ हजार दारूच्या बाटलांवर बुलडोझर फिरवून त्यांना नष्ट केले आहे. ...
Video - पुराने वेढलेल्या भागात बोटीच्या सहाय्याने एका नवरीने आपल्या कुटुंबासह नवदेवाचे घर गाठल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या आई आणि वायएसआरसीपी नेत्या वायएस विजयम्मा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
PM Narendra Modi Security Breach: आंध्र प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरजवळ काँग्रेसकडून काळे फुगे हवेत सोडण्यात आले. या घटनेचा एक व्हिडिओही सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ...
तार पडताच ड्रायव्हर आणि इतर 5 प्रवाशांनी ऑटोतून उडी मारुन आपला जीव वाचवला. ...