लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश, मराठी बातम्या

Andhra pradesh, Latest Marathi News

मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी किडनी विकली, मात्र... - Marathi News | Kidney sold for better future of children in Andhra Pradesh but no money received | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी किडनी विकली, मात्र...

देशाच्या अनेक भागात किडनी टोळी सक्रिय ...

Video - "तुम्हाला पगार कोण देतं?, तुझी सकाळ झाली नाही का?"; पोलिसावर संतापली मंत्र्याची पत्नी - Marathi News | andhra pradesh ministers wife haritha reddy got angry at the policeman and scolded him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "तुम्हाला पगार कोण देतं?, तुझी सकाळ झाली नाही का?"; पोलिसावर संतापली मंत्र्याची पत्नी

आंध्र प्रदेशमधील एका मंत्र्याच्या पत्नीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये ती एका पोलिसावर संतापली असल्याचं पाहायला मिळत आहे.   ...

सिगारेटसाठी हत्या… अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये भारतीय तरुणावर गोळीबार!  - Marathi News | Who was Dasari Gopikrishna? 32-year-old Indian student from Andhra Pradesh killed in US shooting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सिगारेटसाठी हत्या… अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये भारतीय तरुणावर गोळीबार! 

या गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. ...

जगन मोहन यांच्यावर 'अश्रूंचा' सूड उगवतायत नायडू? आंध्रमध्ये बुलडोझर अ‍ॅक्शन; YSRCP चं ऑफिस जमीनदोस्त - Marathi News | chandrababu naidu bulldozer action against jagan mohan reddy party office in Andhra Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगन मोहन यांच्यावर 'अश्रूंचा' सूड उगवतायत नायडू? आंध्रमध्ये बुलडोझर अ‍ॅक्शन; YSRCP चं ऑफिस जमीनदोस्त

सत्ता परिवर्तन झाल्यानंतरही येथे सूडाचे राजकारण सुरूच आहे. आता येथे विजयवाडा येथील ताडेपल्ले जिल्ह्यातील युवाजन श्रमिक रायथू काँग्रेस पक्षाचे (वायएसआरसीपी) कार्यालय शनिवारी सकाळी जमीनदोस्त करण्यात आले. ...

Jagan Mohan Reddy House : ४० लाखांचं बाथरूम, मसाज सेंटर... जगन मोहन रेड्डींचा ५०० कोटींचा पॅलेस वादात! - Marathi News | Jagan Mohan Reddy House: 40 lakh bathroom, massage center... Jagan Mohan Reddy's 500 crore palace is in dispute! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४० लाखांचं बाथरूम, मसाज सेंटर... जगन मोहन रेड्डींचा ५०० कोटींचा पॅलेस वादात!

Jagan Mohan Reddy House : वायएसआर जगन मोहन रेड्डी यांचा रुशिकोंडा येथील टेकडीवर हा महाल तयार होत आहे. ...

चंद्राबाबू नायडूंची ३१ महिन्यानंतर पूर्ण झाली शपथ; पवन कल्याण यांच्यामुळं 'या' नेत्यानं बदललं नाव - Marathi News | chandrababu naidu pawan kalyan and mudragada padmanabha reddy oath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्राबाबू नायडूंची ३१ महिन्यानंतर पूर्ण झाली शपथ; पवन कल्याण यांच्यामुळं 'या' नेत्यानं बदललं नाव

मुख्यमंत्री म्हणून परत येईपर्यंत विधानसभेत पाऊल ठेवणार नाही, अशी शपथ चंद्राबाबू नायडू यांनी घेतली होती. ...

माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या बेकायदा बांधकामावर बुलडोझर; तक्रारीनंतर महापालिकेची कारवाई! - Marathi News | Hyderabad: GHMC demolishes illegal structures at Lotus Pond, meant for former Andhra Pradesh CM Y.S. Jagan Mohan Reddy's security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगन मोहन रेड्डींच्या बेकायदा बांधकामावर बुलडोझर; तक्रारीनंतर महापालिकेची कारवाई!

Hyderabad: प्रत्यक्षात नवे सरकार सत्तेवर येताच जगन मोहन रेड्डी यांच्या बेकायदा बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यास सुरुवात करण्यात आली. ...

चंद्राबाबू नायडू यांनी चौथ्यांदा घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ - Marathi News | Chandrababu Naidu took oath as the Chief Minister of Andhra Pradesh for the fourth time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्राबाबू नायडू यांनी चौथ्यांदा घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

Chandrababu Naidu: तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख नारा चंद्राबाबू नायडू (वय ७४) यांनी बुधवारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची चौथ्यांदा शपथ घेतली. आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर यांनी नायडू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.  ...