डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
आंध्रप्रदेश विधानसभा निवडणूक 2019, मराठी बातम्या FOLLOW Andhra pradesh assembly election 2019, Latest Marathi News
आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर जगनमोहन रेड्डी यांनी राज्याचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ...
जगनमोहन रेड्डी हे आज दुपारी 12 वाजून 23 मिनिटांनी शपथ घेणार आहेत. त्यांच्या पक्षाने 175 पैकी 151 जागांवर विजय मिळविला आहे. ...
केंद्रात विरोधकांचे सरकार स्थापन करण्यासाठी धावाधाव करणारे चंद्राबाबू नायडू आता राज्यातील विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून बसणार आहेत. ...
आंध्रप्रदेशातील १३ जिल्ह्यात हजारो किलोमीटर पदयात्रा करीत लोकांमध्ये स्थान निर्माण केलेल्या जगनमोहन रेड्डी यांनी लोकसभेबरोबरच विधानसभेत आपले वर्चस्व निर्माण केले. ...
वाय. एस. जगमोहन रेड्डी यांची शनिवारी एकमताने निवड झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी राज्यपाल ई.एस.एल. नरसिम्हा यांनी त्यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. ...
आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर पहिल्यांदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत १७५ जागांपैकी वायएसआर काँग्रेसने १४८ जागा मिळविल्या. ...
एकही जागा तेलुगू देसम पक्षाला मिळाली नाही. सुमारे ५० टक्क्यांहून अधिक मते मिळवून जगनमोहन यांचा पक्ष आघाडीवर राहिला आहे. ...
Andhra Pradesh assembly election : आंध्र प्रदेशमधील कडपा जिल्ह्यातील पुळिवेंदुला विधानसभा मतदारसंघातून वायएसआर कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी निवडणूक लढवली होती. ...