अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या दक्षिण बाजूची लोखंडी तुळई (गर्डर) रेल्वे भागात ९० मीटरपर्यंत सरकविण्याचे काम रविवारी रात्री यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. ...
मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गोखले पुलाच्या पहिल्या गर्डरची जोडणी पूर्ण झाल्यानंतर आता २३ ऑगस्टपर्यंत दुसऱ्या बाजूच्या गर्डरची जोडणी पूर्ण होणार आहे. ...