लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंधेरी

अंधेरी

Andheri, Latest Marathi News

गोखले पुलासाठी विशेष परवानगी घ्या; आमदार साटम यांचे आयुक्तांना पत्र - Marathi News | mla satam wrote a letter to commissioner take special permission for gokhale bridge in andheri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पुलासाठी विशेष परवानगी घ्या; आमदार साटम यांचे आयुक्तांना पत्र

बर्फीवाला पूल न पाडता त्याचे स्लॅब उंचावण्याची शिफारस तांत्रिक अहवालात करण्यात आली आहे. ...

अंधेरी-घाटकोपर जोड मार्गावर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या मार्गातील अडथळा दूर - Marathi News | Removal of obstruction in the way of flyover being constructed on Andheri-Ghatkopar link road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी-घाटकोपर जोड मार्गावर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या मार्गातील अडथळा दूर

एन विभागातील ३८ अनधिकृत बांधकामे निष्कासित ...

गोखले पुलाचा मुहूर्त पुन्हा एकदा हुकला; अद्याप मार्गिकेचे १० दिवसांचे काम बाकी  - Marathi News | gokhale bridge misses once again start to one lane still has 10 days of work left in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पुलाचा मुहूर्त पुन्हा एकदा हुकला; अद्याप मार्गिकेचे १० दिवसांचे काम बाकी 

गोखले पूल सुरू होण्यासाठी नागरिकांना फक्त वाट पाहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.   ...

अंधेरी पोलिस ठाण्याच्या निर्भया पथकाकडून 350 महिलांना सुरक्षिततेच्या कायद्यांचे मार्गदर्शन - Marathi News | Guidance on safety laws to 350 women by Nirbhaya Squad of Andheri Police Station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी पोलिस ठाण्याच्या निर्भया पथकाकडून 350 महिलांना सुरक्षिततेच्या कायद्यांचे मार्गदर्शन

अंधेरी (पूर्व ) येथील छत्रपती संभाजीनगर मधील वक्रतुंड वन बी या सोसायटी चे हळदीकुंकू मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. ...

गोखले पुलावरून जायचंय? अजून महिनाभर थांबा! - Marathi News | Andheri's gokhale bridge likely to be delayed by a month test of heavy vehicles on 23rd february | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पुलावरून जायचंय? अजून महिनाभर थांबा!

पालिकेची तारीख पे तारीख, २३ फेब्रुवारीला अवजड वाहनांची चाचणी ...

गोखले पुलाची डेडलाइन पुन्हा एकदा हुकली; फेब्रुवारीअखेर काम पूर्ण करण्याच्या आयुक्तांच्या सूचना  - Marathi News | Gokhale bridge deadline missed once again Commissioner's instructions for completion of work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पुलाची डेडलाइन पुन्हा एकदा हुकली; फेब्रुवारीअखेर काम पूर्ण करण्याच्या आयुक्तांच्या सूचना 

पहिल्या टप्प्यातील काम फेब्रुवारीअखेर पूर्ण करा, आयुक्तांच्या सूचना. ...

गोखले पुलाच्या कामाचा लोकल प्रवाशांना फटका; पश्चिम रेल्वेच्या वेळेत बदल - Marathi News | Gokhale bridge work affects local commuters western railway timings change in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पुलाच्या कामाचा लोकल प्रवाशांना फटका; पश्चिम रेल्वेच्या वेळेत बदल

मुंबई महापालिकेकडून अंधेरी येथील गोखले पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. ...

गोखले पुलाची मार्गिका लवकरच खुली होणार? गर्डर खाली आणण्याचे काम होणार सुरू - Marathi News | Andheri gokhale bridge route will be opened soon work of bringing down the girder will start | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पुलाची मार्गिका लवकरच खुली होणार? गर्डर खाली आणण्याचे काम होणार सुरू

अंधेरी स्थानकाजवळील गोखले पूलाच्या कामाला अखेर वेग मिळाला आहे. ...