लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंधेरी

अंधेरी

Andheri, Latest Marathi News

VIDEO: बस वाईन शॉपवर थांबवून दारु घेतली अन्... BEST चालकाचा प्रताप कॅमेरात कैद - Marathi News | MNS shares video of BEST bus driver stopping bus at wine shop to buy liquor in Andheri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: बस वाईन शॉपवर थांबवून दारु घेतली अन्... BEST चालकाचा प्रताप कॅमेरात कैद

कुर्ला अपघाताची घटना ताजी असतानाच अंधेरीत बस चालकाने गाडी रस्त्यात थांबवून मद्य खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

Maharashtra Assembly Election Result 2024: अंधेरी पूर्वेत शिवसेनेच्या मुरजी पटेलांची बाजी, उबाठाच्या ऋतुजा लटकेंचा पराभव  - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024 Murji Patel of Shiv Sena eknath shinde wins in Andheri East Rituja Latke of Ubatha loses  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी पूर्वेत शिवसेनेच्या मुरजी पटेलांची बाजी, उबाठाच्या ऋतुजा लटकेंचा पराभव 

Maharashtra Assembly Election Result 2024: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाप्रमाणेच मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातही २० नोव्हेंबर रोजी मतदान झालं. महायुतीनं या मतदारसंघातून शिवसेनेनं मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती. ...

अंधेरीत अग्नितांडव; इमारतीला लागलेल्या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Fire at building in Andheri Lokhandwali area Three deaths | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीत अग्नितांडव; इमारतीला लागलेल्या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू

अंधेरीत एका इमारतीमध्ये लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला. ...

मुंबईकरांना आवडे मेट्रो! सप्टेंबरमध्ये एका दिवसात पावणेतीन लाख जणांचा प्रवास  - Marathi News | in mumbai citizens like metro fifty three lakh people travel in one day in september  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना आवडे मेट्रो! सप्टेंबरमध्ये एका दिवसात पावणेतीन लाख जणांचा प्रवास 

डी. एन. नगर ते दहीसर पूर्व ‘मेट्रो २ अ’ आणि अंधेरी पूर्व ते दहीसर पूर्व ‘मेट्रो ७’ या मार्गिकेवर सप्टेंबर महिन्यातील एका दिवसात पावणेतीन लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. ...

सोळा तासांच्या मिरवणुकीनंतर अंधेरीच्या राजाचे वेसावे समुद्रात विसर्जन - Marathi News | Andheri Raja visarjan after a sixteen hour procession | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोळा तासांच्या मिरवणुकीनंतर अंधेरीच्या राजाचे वेसावे समुद्रात विसर्जन

१९७४ पासून संकष्टीला विसर्जन होणारा अशी अंधेरीच्या राजाची ख्याती आहे. ...

अंधेरीत हजारो लीटर पिण्याचे पाणी गटारात; तातडीने जलवाहिनी दुरुस्तीची पालिकेकडे मागणी - Marathi News | in mumbai thousands of liters of drinking water waste in andheri neglect of the municipal administration urgent demand for water channel repair | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीत हजारो लीटर पिण्याचे पाणी गटारात; तातडीने जलवाहिनी दुरुस्तीची पालिकेकडे मागणी

अंधेरी-कुर्ला रोडला जोडलेल्या औद्योगिक क्षेत्रातील महाकाली गुंफा  रोडच्या मुख्य जंक्शनवर मोठ्या जलवाहिनीच्या  मेन चेंबरमध्ये ही पाणी गळती सुरू आहे. ...

Andheri Lokhandwala Fire: अंधेरीत लोखंडवाला येथे भीषण आग, दोन बंगले जळून खाक - Marathi News | Andheri Lokhandwala Fire Two bungalows gutted in massive fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Andheri Lokhandwala Fire: अंधेरीत लोखंडवाला येथे भीषण आग, दोन बंगले जळून खाक

Andheri Lokhandwala Fire: अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरात सेकंड क्रॉस लेनमध्ये दोन बंगल्यांना भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ...

अंधेरीतील भूमिगत मार्केटसाठी पर्यायी जागेचा शोध घ्यावा; आमदारांचे आयुक्तांना पत्र  - Marathi News | in mumbai an alternative location should be explored for the underground market in andheri mlas letter to commissioner  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीतील भूमिगत मार्केटसाठी पर्यायी जागेचा शोध घ्यावा; आमदारांचे आयुक्तांना पत्र 

अंधेरी स्थानकासारख्या वर्दळीच्या भागातून फेरीवाल्यांना स्थलांतरित करून स्थानक परिसर हा पादचाऱ्यांसाठी अनुकूल बनविण्याची योजना आहे. ...