पोलीस तिला पोलीस ठाण्यात नेत असताना तिने परिधान केलेले अंगावरील कपडे काढले. हतबल झालेले पोलीस निघून गेले आणि नंतर सध्या वॉचमन आणि सचिवाचा जबाब नोंदवला. मात्र कोणताही गुन्हा अदयाप दाखल केलेला नाही. ...
उद्या शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता आझाद नगर 2 येथील गणेश मंडपातून अंधेरीच्या राजाच्या भव्यदिव्य अशी विसर्जन मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर आझाद नगर, आंबोली, अंधेरी मार्केट, एस.व्ही.रोड, जयप्रकाश रोड, राजकुमार, अपना बाजार, चार बंगला, सातबंगला, गंगाभवन ...
अंधेरी पूर्वेकडील मधू इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये इमारतीत अग्नितांडव सुरू आहे. आगीनं रौद्ररुप धारण केले असून अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. ...
डॉ. योगेश शेट्ये यांनी आमचे पथक अशा ठिकाणी जाऊन तात्काळ कुत्रांना लस देते आणि निर्जंतुकरण करतात. मात्र, आम्हाला अदयाप या शाळेबाबत अशी माहिती मिळालेली नाही असे सांगितले. ...