तक्रारदार महिला अंधेरी येथे नोकरीला असून ती जोगेश्वरीवरुन आली होती. ही महिला बुकिंग ऑफीसमध्ये थांबलेली असताना आरोपी तिचे चित्रीकरण करत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपी भूषण नाईकला अटक केली आहे. ...
अंधेरीच्या कामगार रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेत नुकताच ११ रुग्णांचा मृत्यू झाला. एका दिवसाच्या मथळ्यानंतर माध्यमे, सरकार आणि सर्वसामान्यांच्या विस्मरणात ही बातमी गेली. ...
अंधेरी येथील कामगार हॉस्पिटलमध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागून 9 जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ईएसआय कॉर्पोरेशनच्या दुर्लक्षित धोरणाचा कळस आहे. याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी राष्ट्रीय मजदू ...
रुग्णालयाच्या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आग विझविण्यासाठी दाखल झाल्या आहेत. या आगीत काही जण अडकले असल्याची भीती वर्तविली जात आहे. ...
काल हा प्रकार अंबोली पोलीस ठाण्यात घडला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या आरोपात काहीच तथ्य नसून पोलिसांना विनाकारण बदनाम करण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याचे वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...
चालत्या रिक्षातून वृद्धेची पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न दोन मोटरसायकलस्वारांनी रविवारी (28 ऑक्टोबर) रात्री केला. या खेचाखेचीत रिक्षा चालकाचा ताबा सुटून रिक्षाच उलटली. ...