लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंधेरी

अंधेरी, मराठी बातम्या

Andheri, Latest Marathi News

Andheri Bypoll : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपची माघार; तरीही निवडणूक होणारच - Marathi News | Andheri Bypoll BJP retreats in Andheri by polls Election will be held anyway rutuja latke shivsena uddhav thackeray group murji patel bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपची माघार; तरीही निवडणूक होणारच

ऋतुजा लटके यांच्याविरोधात ६ उमेदवार अजूनही मैदानात  ...

Andheri Bypoll 2022: 'आम्हाला निवडून येण्याची पूर्ण खात्री होती, पण...' पोटनिवडणुकीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Andheri Bypoll 2022: Devendra Fadanvis statement on why bjp withdraws candidate from Andheri Bypoll Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आम्हाला निवडून येण्याची पूर्ण खात्री होती, पण...' पोटनिवडणुकीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

'कधीकधी कार्यकर्त्यांची नाराजी पत्करुन असे निर्णय घ्यावे लागतात.' ...

Andheri Bypoll 2022: 'भाजपने निवडणुकीतून माघार घेतली, आता शंका घेणे योग्य नाही', शरद पवार स्पष्टचं बोलले - Marathi News | Andheri Bypoll 2022: 'BJP has withdrawn from By election, it is not right to doubt now', Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भाजपने निवडणुकीतून माघार घेतली, आता शंका घेणे योग्य नाही', शरद पवार स्पष्टचं बोलले

Andheri Bypoll 2022: 'भाजपचा निर्णय स्वागतार्ह, याचा मला आनंद आहे.' ...

भाजपानं माघार घेतली, तरीही अंधेरीची पोटनिवडणूक होणार; अनिल परब यांनी सांगितलं कारण... - Marathi News | BJP withdraws but Andheri by election will be held says Anil Parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपानं माघार घेतली, तरीही अंधेरीची पोटनिवडणूक होणार; अनिल परब यांनी सांगितलं कारण...

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपानं माघार घेतल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड होईल अशी चर्चा होती. ...

Video: 'राज ठाकरे मुर्दाबाद...', भाजपच्या माघारीनंतर मुरजी पटेलांचे कार्यकर्ते आक्रमक - Marathi News | Andheri By Election | 'Raj Thackeray Murdabad...', Murji Patel's activists aggressive after BJP's withdrawal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: 'राज ठाकरे मुर्दाबाद...', भाजपच्या माघारीनंतर मुरजी पटेलांचे कार्यकर्ते आक्रमक

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतल्यानंतर मुरजी पटेल यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ...

Andheri Bypoll 2022: “राज ठाकरेंनी BJPला पत्र लिहिणे हे ‘स्क्रिप्टेड’; ऋतुजा लटकेच विजयी होणार होत्या”: संजय राऊत - Marathi News | shiv sena mp sanjay raut criticised mns chief raj thackeray and bjp over andheri bypoll election 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरेंनी BJPला पत्र लिहिणे हे ‘स्क्रिप्टेड’; ऋतुजा लटकेच विजयी होणार होत्या”: संजय राऊत

Andheri Bypoll 2022: अंधेरी पोटनिवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष ४५ हजारांच्या मताधिक्याने जिंकणार होता, असा दावा संजय राऊतांनी केला. ...

पोटनिवडणुकीवरुन फडणवीस पेचात, उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर राजकीय मंथन - Marathi News | Devendra Fadnavis embarrassed by the by-elections, political churning at the Deputy Chief Minister's bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोटनिवडणुकीवरुन फडणवीस पेचात, उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर राजकीय मंथन

आधी राज ठाकरेंचं पत्र, त्यानंतर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही पत्र लिहून पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घ्यावी, अशी केलेली विनंती. ...

Andheri Bypoll 2022: अंधेरीचं राजकारण रंगलं; शरद पवारांच्या आवाहनानंतर आता उद्धव ठाकरेंचंही पत्र - Marathi News | shiv sena uddhav thackeray praised ncp chief sharad pawar over stand on andheri bypoll election 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीचं राजकारण रंगलं; शरद पवारांच्या आवाहनानंतर आता उद्धव ठाकरेंचंही पत्र

Andheri Bypoll 2022: राज ठाकरे आणि शरद पवारांच्या आवाहनानंतर उद्धव ठाकरे नेमके काय म्हणालेत? जाणून घ्या... ...