आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात ''मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळे मिटेल''; मुजोर अग्रवालची पत्रकारांना धक्काबुक्की, धमकी विजयाचा मंत्रा! इंग्लंडने T20 World Cup साठी मँचेस्टर सिटीच्या मानसशास्त्रज्ञाला केले करारबद्ध IND vs PAK सामन्याचे एक तिकीट १६ लाख ६४,७३३ रुपये! ललित मोदीने ICC ला फटकारले अहमदनगर: अकोले तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जवानांच्या पार्थिवाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले. दुष्काळाची दाहकता: सांगलीतील जतमध्ये पावणेदोन लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा डोंबिवली - कंपनीच्या स्फोटात आतापर्यंत ६ मृत्यू तर ५७ जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती IPL 2024 मधील अपयशानंतर पहिली कुऱ्हाड पडली, फ्रँचायझीने महत्त्वाच्या व्यक्तीला केलं संघाबाहेर काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील अनंतात विलीन, हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी? काँग्रेसचे सरकार 7 जन्मात येणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ? पत्नी नताशासोबत दुरावा, अभिनेत्रीने केलं असं काही.... CSK ला हरवलं म्हणजे IPL ट्रॉफी जिंकली, असं होत नाही; माजी खेळाडूचा RCB ला टोमणा डोंबिवली: एमआयडीसी फेज दोनमध्ये एका कंपनीत स्फोट झाल्याची माहिती डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट, स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट "CM हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन, केजरीवाल गप्प का?"; स्मृती इराणींचं टीकास्त्र आमदार पी.एन. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
अंधेरी कामगार रुग्णालयाला आग, मराठी बातम्या FOLLOW Andheri hospital fire, Latest Marathi News अंधेरीतील मरोळ एमआयडीसी परिसरातील कामगार रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला Read More
अंधेरीतील कामगार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील सेवा दुर्घटनेनंतर तब्बल चार वर्ष आठ महिन्यांनी येथे ओपीडी सुरु करण्यात आली. ...
आगीत १० जणांचा प्राण वाचवणारा साहसी तरुण सिद्दरामेश्वर हुमानाबादे यांचा आज केंद्रीय कामगार आणि रोजगार कल्याण राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी एक लाखाचे पारितोषिक देवून गौरव केला. ...
मुंबई - अंधेरी येथील एमआयडीसी परिसरातील कामगार रुग्णालयाला सोमवारी लागलेल्या आगीत ८ जणांचा मृत्यू झाला होता तर जवळपास १४० जण जखमी झाले होते. ... ...
आता नेहमीप्रमाणे चौकशी होईल, यथावकाश थातूरमातूर कारवाई होईल आणि तोपर्यंत सगळ्यांना या दुर्घटनेचा विसर पडलेला असेल. मग पुन्हा अशी एखादी दुर्घटना घडेल, तेव्हाच या दुर्घटनेचे स्मरण होईल. वर्षानुवर्षांपासून आपल्या देशात हे असेच चालत आले आहे ...
सकाळी 8.16 मिनिटांनी आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. मात्र, आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...
अंधेरी येथील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आग दुर्घटनेतील मृतांचा आकडा दहावर पोहोचला आहे. किसन दत्तू नरावडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नरावडे यांचे वय 65 वर्ष होते. ...
सुप्रीम कन्स्ट्रक्शनच्या मुख्य अभियंत्यासह त्याच्या सहाय्यकास एमआयडीसी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, एमआयडीसी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. ...
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले असून त्यांच्यासोबत आग विझवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांचे, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक व स्थानिकांचे प्रयत्न सुरु होते. ...