आगीत १० जणांचा प्राण वाचवणारा साहसी तरुण सिद्दरामेश्वर हुमानाबादे यांचा आज केंद्रीय कामगार आणि रोजगार कल्याण राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी एक लाखाचे पारितोषिक देवून गौरव केला. ...
आता नेहमीप्रमाणे चौकशी होईल, यथावकाश थातूरमातूर कारवाई होईल आणि तोपर्यंत सगळ्यांना या दुर्घटनेचा विसर पडलेला असेल. मग पुन्हा अशी एखादी दुर्घटना घडेल, तेव्हाच या दुर्घटनेचे स्मरण होईल. वर्षानुवर्षांपासून आपल्या देशात हे असेच चालत आले आहे ...
सकाळी 8.16 मिनिटांनी आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. मात्र, आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...
अंधेरी येथील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आग दुर्घटनेतील मृतांचा आकडा दहावर पोहोचला आहे. किसन दत्तू नरावडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नरावडे यांचे वय 65 वर्ष होते. ...
सुप्रीम कन्स्ट्रक्शनच्या मुख्य अभियंत्यासह त्याच्या सहाय्यकास एमआयडीसी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, एमआयडीसी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. ...
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले असून त्यांच्यासोबत आग विझवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांचे, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक व स्थानिकांचे प्रयत्न सुरु होते. ...