शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अंधाधुन

श्रीराम राघवन दिग्दर्शित अंधाधुन हा चित्रपट ५ आॅक्टोबर २०१८ रिलीज झाला. आयुष्यमान खुराणा, राधिका आपटे, तब्बू, अनिल धवन यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट एक रोमॅन्टिक थ्रीलर चित्रपट आहे. आयुष्यमान खुराणाने यात एका दृष्टिहिन संगीतकाराची भूमिका साकारली आहे.

Read more

फिल्मी : पडद्यावर विराट कोहली साकारायला आवडेल!-आयुषमान खुराणा

फिल्मी : Bollywood box office: आयुष्यमान खुराणाची ‘हॅट्रिक’; Andhadhun हिट!!

फिल्मी : ‘इमेजपेक्षाही मला अभिनय जास्त महत्त्वाचा वाटतो’-राधिका आपटे

फिल्मी : पहिल्याच दिवशी ‘वेनम’ने ‘अंधाधुन’ व ‘लवयात्री’ला दिली मात!