लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंधाधुन

अंधाधुन

Andhadhun movie, Latest Marathi News

श्रीराम राघवन दिग्दर्शित अंधाधुन हा चित्रपट ५ आॅक्टोबर २०१८ रिलीज झाला. आयुष्यमान खुराणा, राधिका आपटे, तब्बू, अनिल धवन यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट एक रोमॅन्टिक थ्रीलर चित्रपट आहे. आयुष्यमान खुराणाने यात एका दृष्टिहिन संगीतकाराची भूमिका साकारली आहे.
Read More
AndhaDhun Movie Review: अनोखा,अद्भूत!! - Marathi News | AndhaDhun Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :AndhaDhun Movie Review: अनोखा,अद्भूत!!

काही चित्रपटांना स्वत:चे सूर आणि लय असते; जे त्या चित्रपटाला एका अनोख्या उंचीवर घेऊन जातात. असे चित्रपट पाहताना आपण प्रेक्षक नसून चित्रपटाच्याच कथेचा एक भाग आहोत, असे पाहणा-याचे होते. ‘अंधाधून’ हा एक असाच चित्रपट आहे. ...

रश्मी आगडेकरने 'नगमा'च्या माध्यमातून दिल्ली-लाहोरच्या संस्कृतीची करून दिली आठवण - Marathi News | Rashmi Agdekar reminded me of the culture of Delhi-Lahore through 'Nagma' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मी आगडेकरने 'नगमा'च्या माध्यमातून दिल्ली-लाहोरच्या संस्कृतीची करून दिली आठवण

रश्मीने तिचा लघुपट नगमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव, आयुष्मान खुरानालाही मिळाले स्थान - Marathi News | Prime minister narendra modi is time 100 most influential list 2020 ayushmann khurrana only indian actor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव, आयुष्मान खुरानालाही मिळाले स्थान

यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेचे राष्‍ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांच्या सोबत समावेश करण्यात आला आहे. यात एकमेव भारतीय कलाकार आयुष्मान खुरानालाही स्थान मिळाले आहे. ...

तब्बूने उलगडले अंधाधुनच्या शेवटाचे रहस्य, म्हणाली माझ्यामते तरी असा आहे शेवट - Marathi News | Tabu shares her version of Andhadhun climax | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बूने उलगडले अंधाधुनच्या शेवटाचे रहस्य, म्हणाली माझ्यामते तरी असा आहे शेवट

अंधाधुन या चित्रपटाचा शेवट अतिशय गुढ असल्याने हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी या चित्रपटाच्या शेवटाबाबत आपले अंदाज लावले होते. ...

बिकनीमध्ये जलवा दाखविल्यानंतर राधिका आपटे दिसली कॅज्युअल लूकमध्ये - Marathi News | andhadhun-actress-radhika-apte-spotted-at-kitchen-garden-juhu-see-photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिकनीमध्ये जलवा दाखविल्यानंतर राधिका आपटे दिसली कॅज्युअल लूकमध्ये

चीनी बॉक्स ऑफिसवर ‘अंधाधुन’ची घौडदौड सुरूच, आतापर्यंत कमावले इतके कोटी - Marathi News | China Box office: Andhadhun slows down considerably on Day 23 in China; total collections at Rs. 319.89 cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चीनी बॉक्स ऑफिसवर ‘अंधाधुन’ची घौडदौड सुरूच, आतापर्यंत कमावले इतके कोटी

चीनी बॉक्स ऑफिसवर अंधाधुन हा चित्रपट ‘पियानो प्लेअर’ नावाने रिलीज करण्यात आलाय. चीनमध्ये ५००० स्क्रिन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. ...

हे बॉलिवूडचे चित्रपट चीनमध्ये ठरले हिट - Marathi News | bollywood movies hit in china | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हे बॉलिवूडचे चित्रपट चीनमध्ये ठरले हिट

चीनी बॉक्स ऑफिसवर ‘अंधाधुन’ची ‘अंधाधुन’ कमाई! १३ दिवसांत कमावले २०० कोटी!! - Marathi News | Andhadhun crosses Rs 200 crore mark at China box office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चीनी बॉक्स ऑफिसवर ‘अंधाधुन’ची ‘अंधाधुन’ कमाई! १३ दिवसांत कमावले २०० कोटी!!

आयुष्यमान खुराणाच्या ‘अंधाधुन’ या चित्रपटाने चीनी बॉक्स ऑफिसवर धूम केलीय. अनेक विक्रम आपल्या नावावर करत,आयुष्यमानच्या या चित्रपटाने  चीनमध्ये २०० कोटींची कमाई केली आहे. ...