चंकी पांडेची लाडकी लेक अनन्या पांडे आपल्या बॉलिवूड पर्दापणासाठी सज्ज आहे. येत्या काळात अनन्या ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. Read More
प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची मुखर्जीने नुकतेच मुंबईत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. ...
Actress Ananya Panday Revealed About Her First Period: पहिल्यांदा पाळी येते तेव्हा जवळपास प्रत्येक मुलीचीच जी अवस्था होते, तसाच काहीसा अनुभव अभिनेत्री अनन्या पांडेलाही आला होता.. ...